घरफोटोगॅलरीराणीबागेत पेंग्विनच्या घरी येणार नवा पाहुणा

राणीबागेत पेंग्विनच्या घरी येणार नवा पाहुणा

Subscribe

वीर जिजामात उद्यान अर्थात राणीच्या बागेतील पेंग्विन जोडपं मोल्ट आणि फ्लिपर यांच्याकडे गोड बातमी आहे. फ्लिपरनं अंड दिलं असून ४० दिवसानंतर त्यांच्याकडे छोटा पाहुणा अर्थात नव्या पेंग्विनचा जन्म होणार आहे. या पेंग्विनची झलक खास तुमच्यासाठी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -