Photo: सायनमधील नागरिकांनी लाईव्ह अनुभवला राम मंदिर भूमिपूजन सोहळा

Photo: सायनमधील नागरिकांनी लाईव्ह अनुभवला राम मंदिर भूमिपूजन सोहळा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या शिलान्यासाचे उद्घाटन देखील करण्यात आले. या राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदीसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक या ऐतिहासिक सोहळा लाईव्ह पाहिला. (छायचित्र – दीपक साळवी)