Pulwama attack: आता पेटून उठा; मुंबईकरांचा संताप

काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले असून या घटनेचा तीव्र निषेध संपूर्ण नोंदवला जात आहे. महानगरमध्येही जागोजागी चक्काजाम, आंदोलन, निषेधाच्या घोषणा नागरिक देत आहेत.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here