घरफोटोगॅलरी'भाभीजी घर पर है' फेम सौम्याचे खास क्षण!

‘भाभीजी घर पर है’ फेम सौम्याचे खास क्षण!

Subscribe

अभिनेत्री सौम्या टंडन हिने तिच्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. तिच्या गरोदरपणातील काही खास फोटो सौम्याने सोशल मीडियावर शेअर केले असून या कारणामुळे सौम्याने छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका भाभीजी घर पर है पासून ब्रेक घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -