घरफोटोगॅलरीनवी मुंबईत शिवजयंती सोहळा उत्साहात

नवी मुंबईत शिवजयंती सोहळा उत्साहात

Subscribe

नवी मुंबई येथे आज, तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. वाशी येथील एपीमसी फळ मार्केट येथे पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती साजरी करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -