सावधान…चष्म्याला स्क्रॅच असल्यास ‘हे’ वाचा

सध्या चष्मा वापरण ही एक फॅशन झाली आहे. बरेच जण चष्माचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी करतात. अनेकदा बरेच जण चष्मा हा नंबरचा म्हणून वापरतात तर काही जण स्टाईल म्हणून वापरतात. पण तुम्हाला माहित आहे का? एखाद्या चष्म्याला स्क्रॅच असून तो चष्मा वापरल्यास डोळ्यांचे आरोग्य बिघडत. जर चष्म्याला स्क्रॅच असल्यास त्याचा डोळ्यावर काय परिणाम होतो ते आपण पाहणार आहोत.

Mumbai

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here