घरफोटोगॅलरीपाहा मराठी अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज

पाहा मराठी अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज

Subscribe

मराठी सिनेसृष्टीती लोकप्रिय अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी सोबतच बॉलीवूडमध्येसुद्धा अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांच्या निधनानंतरही चित्रपटांच्यामाध्यमातून ते आज अजरामर झाले आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे यानेदेखील वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. आता त्यांची कन्या स्वानंदी बेर्डे देखील लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करण्याची शक्यता आहे. स्वानंदी अद्याप चित्रपटात काम करत नसली तरी सोशल मीडियावर ती अॅक्टीव्ह असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -