Accident In Yavatmal : ट्रक-ट्रॅक्टर ट्रेलरच्या अपघातात 70 बकऱ्यांसह दोन जणांचा जागीच मृत्यू

यवतमाळ : राज्यातील रस्ते अपघातांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. नुकताच यवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. आयशर ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रेलरचा अपघात झाला असून, या अपघातात दोन जणांचा जागीत मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर...

Lok Sabha 2024 : निमित्त जाहिरातीचे आणि सुरू झाले सुषमा अंधारे अन् चित्रा वाघांचे ट्विटर वॉर

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे बाकी आहेत. त्यामुळे प्रचाराचा ज्वर चढू लागला आहे. त्यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचार जाहिरातीची भर पडली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत या जाहिरातीवर टीका करताना,...

Salman Khan Home Firing : आत्महत्या नव्हे हत्याच; सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबीयांचा आरोप

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. 14 एप्रिल रोजी हा गोळीबार झाला असून पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली होती. त्यापैकी एका आरोपीने पोलीस कोठडीत गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. अनुज...

‘ॲसिड’ चित्रपटाचा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

स्त्रीच्या सौंदर्यात भर म्हणजे तिचा गोजिरवाणा चेहरा, मात्र या चेहऱ्याला कोणी इजा पोहचवून तिची विद्रूपावस्था केली तर? या विद्रूपावस्थेचा कोणी सूड घेऊ लागला तर? अशीच एक भयाण आणि समाजाला काळं फासणारी कथा असणारा दाक्षिणात्य ‘ॲसिड’ (आघात) चित्रपटाचा अल्ट्रा झकास...
- Advertisement -

‘मिनिमम’ आणि ‘ऱ्हायनो चार्ज’ झळकणार आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात

उत्तम अभिनय आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाकरता ओळखल्या जाणाऱ्या गीतांजली कुलकर्णीचे 'मिनिमम' आणि 'ऱ्हायनो चार्ज' या दोन चित्रपटांचा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रीमियर होणार आहे. यूके आशियाई चित्रपट महोत्सवात ‘मिनिमम’ झळकत असून, न्यूयॉर्क इंडिया फिल्म फेस्टिव्हलद्वारे ‘ऱ्हायनो चार्ज’ हा लघुपट जगभरातील...

Lok Sabha 2024 : राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान आतुर; मोदींची राहुल गांधींवर टीका

गुजरात : पाकिस्तान राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यास आतुर आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील आयोजित सभेत भाष्य करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. या सभेत पंतप्रधानांनी भाजपच्या 10 वर्षांच्या...

Eknath Shinde : ठाण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नाराजीवर मुख्यमंत्री शिंदेंचे स्पष्ट मत, म्हणाले…

नाशिक : ठाणे लोकसभा मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामुळे ठाण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीमुळे ठाण्यातील शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. भाजपा नेते आणि...

SC : सीबीआयवर आमचे नियंत्रण नाही, पश्चिम बंगालच्या आक्षेपावर केंद्र सरकारने केले स्पष्ट

नवी दिल्ली : सीबीआयवर भारत सरकारचे नियंत्रण नसल्याचे केंद्र सरकारने आज, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले. राज्यातील अनेक प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवण्याला आक्षेप घेत पश्चिम बंगाल सरकारने याचिका दाखल केली आहे. त्यावर केंद्र सरकारने याबाबतची भूमिका स्पष्ट केले आहे....
- Advertisement -