क्रीडा

क्रीडा

धोनीच्या फार्म हाऊसमधील फळ-भाज्यांना मोठी डिमांड

भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने क्रिकेट विश्वात आपली वेगळी छाप निर्माण केली. यानंतर धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेत शेती व्यवसायात मन रमवण्यास...

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला धक्का! ‘हा’ खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार 

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी काही दिवस राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला...

Book Review : विराटमय पर्वाचा वेध!

ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्न ज्याला 'जागतिक क्रिकेटचा सुपरस्टार' म्हणून संबोधतो, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर ज्याला 'युवा खेळाडूंचा आयडॉल' म्हणतो, तो म्हणजे...

IND vs ENG : विराट, रोहितची अर्धशतके; भारताचा टी-२० मालिका विजय 

कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पाचव्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा ३६ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच...
- Advertisement -

NZ vs BAN : ट्रेंट बोल्टचा भेदक मारा; पहिल्या वनडेत न्यूझीलंड विजयी

डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशवर ८ विकेट राखून मात केली. या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या या एकदिवसीय...

All England Badminton : सिंधू उपांत्य फेरीत पराभूत; भारताचे आव्हान संपुष्टात

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूला ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिला थायलंडच्या पोर्नपावी चोचूवॉन्गने १७-२१, ९-२१...

IND vs ENG 5th T20 : लोकेश राहुलला डच्चू; इंग्लंडचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा व निर्णायक सामना शनिवारी खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी...

Road Safety World Series : २०११ वर्ल्डकपची पुनरावृत्ती! भारत-श्रीलंका अंतिम सामना

नुवान कुलसेकराच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंका लेजंड्स संघाने रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत श्रीलंकेने दक्षिण आफ्रिका लेजंड्स...
- Advertisement -

Delhi Shooting World Cup : भारताच्या दिव्यांश सिंह पन्वरला कांस्यपदक 

पुरुष १० मीटर एअर रायफलच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या दिव्यांश सिंह पन्वरने आयएसएसएफ नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारताचे खाते उघडले. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या या नेमबाजी...

IND vs ENG : वर्चस्व सिद्ध करण्याची लढाई! भारत-इंग्लंड पाचवा टी-२० सामना आज

भारतीय संघाने 'करो या मरो'च्या चौथ्या टी-२० सामन्यात विजय मिळवत इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या पाचव्या आणि निर्णायक सामन्यात दोन्ही...

IND vs ENG : सूर्या, किशनसारख्या खेळाडूंच्या यशाचे श्रेय आयपीएलला; माजी क्रिकेटपटूचे मत  

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या टी-२० मालिका सुरु आहे. या मालिकेत २-२ अशी बरोबरी असून पाचवा आणि निर्णायक सामना शनिवारी खेळला जाणार आहे. या...

IND vs ENG : माझी कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी!

भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात अप्रतिम फलंदाजी केली. त्याने या सामन्यात अवघ्या ३१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावांची...
- Advertisement -

क्रिस गेलने ‘या’ कारणासाठी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार! 

वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज क्रिस गेलने भारताचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. भारतासह जगात कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनामुळे जगभरात अनेकांना...

IND vs ENG : वनडे संघात निवड झालेला प्रसिद्ध कृष्णा आहे तरी कोण?

इंग्लंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची भारतीय संघात निवड झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून या...

Ind vs Eng : ६ चेंडू २३ धावा, शार्दूलचे दोन वाईड, रोहितची एन्ट्री आणि सामना भारताने जिंकला

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० मध्ये भारताने ८ धावांनी थरारक विजय मिळवला. या विजयाने मालिकेत २-२ अशी बरोबरी केली. या सामन्याचा हिरो ठरला तो सूर्यकुमार यादव...
- Advertisement -