घरट्रेंडिंगभावा-बहिणींच्या नात्यांवरील 'ही' गाणी आहेत स्पेशल!

भावा-बहिणींच्या नात्यांवरील ‘ही’ गाणी आहेत स्पेशल!

Subscribe

जाणून घेऊया कोणती आहेत ही खास गाणी...

आज १५ ऑगस्ट असल्याने सर्वत्र ठिकाणी ७३ वा स्वातंत्र्य दिन एकीकडे जल्लोषात साजरा होत आहे. तर याच दिवशी भावा-बहिणींच्या नात्यावर आधारित असणारा रक्षाबंधन असल्याने हा सण देखील उत्साहात साजरा होत आहे. याच दिवशी जेवढी स्वातंत्र्य दिनाची गाणी ऐकली जात आहेत. तेवढीच रक्षाबंधनची सदाबहार नात्यांच्या गाण्यास देखील पसंती मिळत आहे.

रक्षाबंधनवर आधारीत बॉलिवूडमध्ये बरीच गाणी आहेत. ज्यातून भावा-बहिणींचे अतूट असणारे नातं दाखवण्य़ात आले आहे.

- Advertisement -
जाणून घेऊया कोणती आहेत ही खास गाणी…

 

भैया मेरे राखी के बंधन को निभाना

१९७१ मध्ये रिलीज झालेल्या ‘छोटी बहन’ या चित्रपटातील भैया मेरे राखी के बंधन को निभाना हे गाणं आहे. या दिवशी हे गाणं सऱ्हास आपल्याला ऐकायला मिळतं. हे गाणं अभिनेते बलराज साहनी आणि नंदा यांच्यावर चित्रीत झालेले असून हे गाणे रक्षाबंधन सणावरच चित्रीत करण्यात आल आहे.

- Advertisement -

फुलों का तारों का सबका कहना है

देव आनंद आणि झीनत अमान यांच्यावर चित्रीत झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन देव आनंद यांनी केले असून, १९७१ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ‘हरे रामा हरे कृष्णा’मधील फुलों का तारों का सबका कहना है हे गाणं आजही हे गाणं खूप लोकप्रिय ठरतय.

बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है

धर्मेंद्र यांच्यावर चित्रीत झालेले बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है हे गाणं रेशम की डोर या चित्रपटातील आहे. १९७४ साली आलेल्या या गाण्याला सुमन कल्याणपुर यांचा आवाज या गाण्याला आहे.

ये राखी बंधन है ऐसा

१९७२ मध्ये आलेल्या ‘बेईमान’ या चित्रपटातील रक्षाबंधनचे तेव्हाचे गाजलेलं गाणं होतं. शंकर- जयकिशन यांचे संगीत असलेले हे गाणं लता मंगेशकर यांचा सूर लाभला आहे.

तर मराठीतील अधिक पसंतीस उतरणारं हे गाणं

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -