सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींच्या ‘मिम्स’चा धुमाकूळ

Mumbai

सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनल सामना जोरदार सुरू आहे. भारतीय संघाला २४० धावाचं न्यूझीलंडने आव्हान दिलं आहे. आजचा सामन्याची सुरुवात ही अतिशय वाईट झाली आहे. भारतीय संघाचे महत्त्वाचे खेळाडू असलेल्या रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी फक्त एक धाव केली आहे. या तिघांची ही सलग विकेट पडली आहे. म्हणून सेमी फायनलमध्ये भारतीय संघ येऊन सुद्धा अशा प्रकारे सामना खेळत असल्याने चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. या सामन्या दरम्यानच सोशल मीडियावर एक वेगळाचा मिम्सचा सामना सुरू आहे. भारतीय संघाचा हा वर्ल्ड कपचा सामना पाहून पाकिस्तानला फार आनंद झाला आहे. हा आनंद पाकिस्तानी चाहत्यांनी मिम्स सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

पाकिस्तानी चाहत्यांनी विरोट कोहली आणि रोहित शर्माची विकेट पडल्यानंतर फोटो शेअर करून टि्वट केला आहे आणि टि्वटमध्ये काय योगदान आहे? असे लिहिलं आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी टाळ्या वाजवतानाचा फोटो टि्वट करून खूप छान खेळताय न्यूझीलंड असे लिहिलं आहे.

भारतीय संघाची चार विकेट पडल्यानंतर भारतीयांची परिस्थिती.

सध्याच्या सामन्यासाठी प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमी अशा प्रकारे प्रार्थना करत आहेत.

भारतीय क्रिकेटप्रेमींची सध्याची परिस्थिती

धोनी भाई आता तुझी वेळ आली.

पाकिस्तानचा दूत

सध्या पाकिस्तान क्रिकेटप्रेमींची भावना

परिस्थिती

भारतीय संघाचा पुढचा खेळाडू

सध्याच्या सामन्यामुळे सोशल मीडियावर मिम्सचा पाऊसच पडत आहे. रवींद्र जडेजा अर्धशतक पूर्ण झालं आहे. भारतीय क्रिकेटप्रेमींची आशा जडेजाने जिवंत ठेवल्या आहेत.