00:03:10

चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती दादरच्या चैत्यभूमी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनेक नेतेमंडळींनी हजेरी...
00:03:09

जाणून घेऊया आगामी बुकिंग मध्ये सुपरहिट ठरलेले सिनेमे

काही सिनेमाचं नशीब हे २४ तासातच झळकत आणि त्यानुसार हे सिनेमे बॉक्स ऑफीसा वर चांगलेच हिट ठरतात . या सिनेमांच्या परी बुकिंग या सिनेमांच्या...
00:06:04

बाळा नांदगावकरांनी जयंत पाटलांना लगावला टोला

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेत जोरदार टोलेबाजी केली. यानंतर जयंत पाटलांनी राज ठाकरे यांच्या टीकेला...
00:03:54

कोण होणार देशाच्या महिला राष्ट्रपती?

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या जुलैअखेरीस संपुष्टात येत आहे. त्यामुळे देशात राष्ट्रपतीपदासह उपराष्ट्रपती पदासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच त्यांच्या जागी कोणाला संधी...
00:03:02

‘मुंबई’चं नेतृत्व पोलार्डकडे द्यावं, माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरांचा सल्ला

आयपीएलचे जेतेपद ५ वेळा पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाला अद्याप विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळं रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत आणि पुढील विजयासंदर्भात एक सल्ला दिलाय. संजय...
00:04:07

चैत्यभूमीवर होणार बाबासाहेब आंबेडकरांची 331वी जयंती

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल १८९१ मध्ये झाला. दादर येथील चैत्यभूमीवर यंदा बाबासाहेबांची 131 वी जयंती साजरी केली जाणार आहे त्यासाठी जय्यत...
00:06:29

राज ठाकरेंचं भाषण स्क्रिप्टेड राष्ट्रवादीचा आरोप

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. या टीकेला आता राष्ट्रवादी करारा जवाब देणार आहे. येत्या...
00:03:21

जालियनवाला बाग हत्याकांड, या घटनेचा परिणाम काय?

१०३ वर्षांपूर्वी एक धक्कादायक हत्याकांड घडले. ज्याचे पडसाद संपूर्ण पंजाबसह देशभरात उमटले. या हत्याकांडाला भारत आजही विसरलेला नाहीये. या घटनेत शांततापूर्ण विरोध करणाऱ्या आंदोलकांवर...
00:02:18

नक्की ट्राय करा फायर शेवपुरी

मुंबईतील स्ट्रीट फूड डिशेसमध्ये पाणीपुरी, शेवपुरी या डिश कॉमन आहेत. पण मुंबईत असे एक ठिकाण आहे, जिथे एक हटके शेवपुरी डिश मिळते. ही डिश...
00:05:44

शरद पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेल्या ठाण्यातील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार कधीच श्रीछत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत...
00:03:23

मुंबईकरांना वेगवान प्रवास पर्याय

मुंबई प्रवेशाला आणि मुंबईतून बाहेर पडताना हमखास अडथळा ठरणारी समस्या म्हणजे वाहतूक कोंडीची. याच वाहतूक कोंडीच्या समस्येवर मुंबई पारबंदर प्रकल्प हा पर्यायी मार्ग म्हणून सोयीस्कर...
00:03:27

परदेशी पंतप्रधानांच्या मुद्द्यावर सोनिया गांधींबाबत शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण

परदेशी पंतप्रधान सोनिया गांधी देशाला चालणार नाही, याला पहिल्यांदा विरोध बाळासाहेबांनी केला होता. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना...
- Advertisement -