00:09:05

लतादिदींवरील अंत्यसंस्कारावेळी नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी गाण्यावर नाच केला

शिवसेनेनं निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे.खेळ खेळूया पैठणीचा हा महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम उपनगरात सुरू केला आहे. लता दिदींच्या निधनानंतर कार्यक्रम रद्द करणं दूरच उलट...
00:03:54

शाहरुख थुंकलाय का? जाणून घ्या खरं सत्य

सुपरस्टार शाहरुख खानने लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी केलेली कृती चांगलीच गाजतेय. अनेकांनी शाहरुख खानला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. शाहरुख खाननं दुवा मागितल्यानंतर मास्क...
00:03:40

आत्या आणि वडिलांकडून घेतला गायनाचा वारसा

लता मंगेशकर यांचा अंत्यविधी हा त्यांचा पुतण्या आदिनाथ मंगेशकर यांनी केला . आज सकाळी त्यांच्याकडेच लता दीदींच्या अस्थी सुपूर्त करण्यात आल्या . परंतु बहुतेक...
00:04:07

सोशल मीडियावर बॉयकॉट ह्युंदाई ट्रेन्ड, कंपनीने दिले स्पष्टीकरण

ह्युंदाई पाकिस्तानच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन काही दिवसांपूर्वी एका ट्विटमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. 'काश्मीर पाकिस्तानचा' या वादग्रस्त पोस्टवर आता Hyudai कंपनीने स्पष्टीकरण दिले...
00:05:44

लतादीदींच्या अस्थी प्रभूकुंज निवासस्थानी घेऊन जाण्यासाठी निकटवर्तींयांची हजेरी

भारताच्या गानकोकीळा लता मंगेशकर यांची रविवारी सकाळी प्राणज्योत मालवली. दादरच्या शिवाजी पार्क येथे लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान सोमवारी सकाळी लता मंगेशकर यांच्या अस्थी...
00:04:12

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कधी केले जातात ?

देशाच्या गानकोकीळा लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. दरम्यान लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची घोषणा राज्य सरकराने केली आहे तर केंद्र सरकारने दोन दिवसांचा...

सार्वजनिक सुट्टीनिमीत्त कोर्ट बंद,पण शेअर मार्केट सुरू

दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या निधामुळे राज्य सरकराने सोमवारी 7 फेब्रुवारील एक दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केलीय. तसेच केंद्र सरकारने देखील दोन दिवसांचा राष्ट्रीय...

स्मारकावरुन राजकारण करु नका – संजय राऊत

शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करणारे भाजप आमदार राम कदम यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे....

…मला मारण्याचा हेतू होता, सोमय्यांचा शिवसेनेवर घणाघाती आरोप

पुणे महानगरपालिकेत निवेदन देण्यासाठी जात असताना भाजप नेते किरीट सोमय्यांवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. या वेळी सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले त्यांच्या हाताला आणि कंबरेला...

भाजप आमदार राम कदम यांची मागणी

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांचा अंत्यसंस्कार...

सातासमुद्रापार पोहोचलेला कोकणाचा दशावतारी लोकराजा हरपला

कोकणातील दशावतारी कला जपणाऱ्या तसेच तिला सातासमुद्रापार घेऊन जाणाऱ्या प्रसिद्ध कलावंत सुधीर कलिंगण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 49 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास...

अभिजात भाषेच्या दर्जाने नेमके काय बदल होतात?

गेल्या अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा अशी मागणी होत आहे. दरम्यान संसदेत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील मराठी भाषेला अभिजात दर्जा...
- Advertisement -