घरमहाराष्ट्रनाशिकनाशिककरांना खुशखबर : पाणी कपात आठ दिवसात रद्द

नाशिककरांना खुशखबर : पाणी कपात आठ दिवसात रद्द

Subscribe

पालकमंत्र्यांचे जिल्हा नियोजन समितीमध्ये आश्वासन

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाने तळ गाठल्याने दि.३० जून पासून शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपात आहे. याकडे लक्ष वेधत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आठ दिवसात हि पाणीकपात रद्द करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हि माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -