घरमनोरंजनVideo: बॉलिवूडचा किंग खान आणि चॉकलेट बॉयने केला पोल डान्स

Video: बॉलिवूडचा किंग खान आणि चॉकलेट बॉयने केला पोल डान्स

Subscribe

हा पोल डान्स पाहून उपस्थित असलेला सर्व सेलिब्रिटींना हसू अनावर झाले.

बॉलिवूडचे प्रत्येक कलाकार हे चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव असतात. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड दोन आघाडीच्या सेलिब्रिटींचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हे दोन सेलिब्रिटी म्हणजे बॉलिवूडचा किंग आणि चॉकलेट बॉय रणवीर कपूर. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान आणि रणवीर कपूर हे दोघे मुलीचे कपडे घालून कतरिना कैफच्या ‘टच मी’ या गाण्यावर पोल डान्स करत आहेत. या व्हिडिओ थोडा जुना असला तरी सध्या तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील शाहरुख खान आणि रणबीर कपूरचा अंदाज खूपच भारी आहे.

View this post on Instagram

Follow For More :- @indiastalents ?♥ Admin – @mayankyadavvv ?? Admin – @mayankyadavvv Follow Now ? @indiastalents Follow @indiastalents For Amazing Post Scroll Down And Enjoy ——–?—————————–? Wanna Get Fame ? Dm Me Now For Featuring ? . DM us your video or video links for approval. ——————————— ?????? Page Managed by @mayankyadavvv Follow @indiastalents for more ? #Indiastalents #Music #Guitarist #indiassinger #TheVoiceIndia2019 #likeforlike #mayankyadavvv #risingstar #artist #danceplus #igdaily #dilhaihindustani #cokestudio #studio #saregamapalilchamps #followforfollow #mtvunpluggeds8 #dancedeewane #superdancer #danceismylife #danceshow #tiktok #indiatiktok #vigovideo #acting #dancing #singing ——————————————– TURN ? POST NOTIFICATION ?✨ —- No copyright infringement intended – DM for Credit / Removal ? . s ʜ ᴀ ʀ ᴇ ♻ "?♥"

A post shared by IndiasTalents ?? (@indiastalents) on

- Advertisement -

हेही वाचारणवीरने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी दिल्या भन्नाट कमेंट्स!

शाहरुख खान आणि रणवीर कपूरचा हा धमाकेदार व्हिडिओ फिल्मफेअर अॅवार्डस् दरम्यानचा आहे. शाहरुख आणि रणवीरच्या या पोल डान्स पाहून उपस्थित असलेले सर्व सेलिब्रिटींना हसू अनावर झाले. या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर चाहत्यांनी खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचाइंटरनेशनल सुपरस्टार्स सोबत दिसला शहारूख; सोशल मीडियावर फोटो वायरल

‘झिरो’ या चित्रपटानंतर शाहरुख खान हा कुठल्याही चित्रपटात दिसून आलेला नाही. शाहरूख खानचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच रणवीर कपूर हा आलिया भट्टसोबत ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातून प्रक्षेकांच्या भेटीला येणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट २५ डिसेंबर प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

#Brahmastra waiting for #2019

A post shared by Ranbir Kapoor (@ranvir_kapoor_official) on


हेही वाचा‘या’ अभिनेत्रीचे बेबी बंप फोटोशूट झाले व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -