घरफोटोगॅलरीबिहारला जाण्यासाठी मजुरांची वांद्रे टर्मिनसवर गर्दी

बिहारला जाण्यासाठी मजुरांची वांद्रे टर्मिनसवर गर्दी

Subscribe

बिहारला जाण्यासाठी आज विशेष श्रमिक ट्रेन सोडण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजुरांनी गर्दी केली. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे तीन-तेरा वाजवले. याचे काही क्षण दिपक साळवी यांनी कॅमेऱ्यात कैद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -