[gallery ids="189133,189134,189135,189136,189137,189138,189139,189141"]
घरफोटोगॅलरीPhoto: पाण्याच्या थेंबासाठी आयुष्य करपलं महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी Photo: पाण्याच्या थेंबासाठी आयुष्य करपलं written By Deepak Salvi May 30, 2020 9:14 PMPalghar Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail पालघर जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड येथील भागातील लोक आजही पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करतात. विकास झाला, विकास झाला... असे आपण म्हणतो. पण पालघरमध्ये गेल्यानंतर आपला विकास कसा आहे? याची आपल्याला लख्ख जाणीव होते. (सर्व फोटो - दीपक साळवी) मुंबई लगत असलेल्या पालघर जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, मोखाडा, जव्हार येथील भागात पाण्याच्या समस्येवर अजूनही सुटलेली नाही. येथील आदिवासी समाजाच्या महिला पाण्यासाठी दूरदूरपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर पायपीट करतात. लहान मुलं विहरीवर चढून, धोका पत्करून पाणी काढतात. त्यांच्या सुरक्षेचे काय? ज्यांच्याकडे बैलगाडीची सोय आहे, ते बैलगाडीवरून पाणी वाहण्याचा प्रयत्न करतात. शेवटी त्या मुक्या जनावरांनाही पाणी लागतंच की…. स्वातंत्र्यांच्या आपण कितीही गप्पा मारल्या तरी देशातील आदिवासी जनतेला स्वातंत्र्याचा लाभ कधी मिळणार? असा प्रश्न हे फोटो पाहिल्यावर पडतो. मागील लेखनाशकात पती,पत्नीसह ८ नवे रुग्ण पॉझिटिव्हपुढील लेखUnlock 1: आता प्रवासासाठी ई पासची गरज नाही; केंद्राचे निर्देश Deepak Salvihttps://www.mymahanagar.com/author/deepak-salvi/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photo : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम ताज्या घडामोडी Photo : अखेर कोस्टल रोड आणि सी-लिंकला महाकाय गर्डरची जोडणी; BMCची ऐतिहासिक कामगिरी फोटोगॅलरी PHOTO : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा केंद्रीय मंत्री रिंगणात - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Religious वाणी ज्ञानेश्वरांची Religious Marriage Rituals : लग्नात वधू – वर एकमेकांच्या गळ्यात हार का घालतात? Fashion जंपसूटसोबत ट्राय करा या फुटवेअर मानिनी Homemade Room Freshner : फळांच्या सालांपासून बनवा होममेड रूम फ्रेशनर Religious Dream- तुम्हाला स्वप्नात स्वतःचा किंवा कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू दिसतो का? Fashion Jewellery collectionTips – तुमच्या ज्वेलरी बॉक्समध्ये हे दागिने हवेच वेब स्टोरी मानिनी काजू खाण्याचे फायदे - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम ताज्या घडामोडी Photo : अखेर कोस्टल रोड आणि सी-लिंकला महाकाय गर्डरची जोडणी; BMCची ऐतिहासिक कामगिरी फोटोगॅलरी PHOTO : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा केंद्रीय मंत्री रिंगणात फोटोगॅलरी PHOTO : तुफानी फटकेबाजी करत ऋषभ पंतने रचले विक्रम फोटोगॅलरी PHOTO : आयटीसंदर्भात दाखवलेल्या उदासीनतेमुळे कोटक महिंद्रा बँकेवर कारवाई फोटोगॅलरी PHOTO : आयपीएलमध्ये युझवेंद्र चहलने रचला इतिहास, विकेट्सची डबल सेंच्युरी