घरताज्या घडामोडीCoronavirus: औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर कायम; जिल्ह्यात १०२ नव्या रुग्णांची वाढ!

Coronavirus: औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर कायम; जिल्ह्यात १०२ नव्या रुग्णांची वाढ!

Subscribe

आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात १ हजार ९५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज सकाळी जिल्ह्यात १०२ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजार ६३२वर पोहोचला आहे. आज आढळेल्या रुग्णांपैकी ४९ महिला, ५३ पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १९१ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच १ हजार ४७३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत १ हजार ९६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

या भागात आढळले कोरोनाचे नवे रुग्ण

बारी कॉलनी (१), गजगाव, गंगापूर (१), न्याय नगर, गारखेडा परिसर (१), सुरेवाडी (१), एन सहा, संभाजी पार्क (१), उस्मानपुरा (१), आंबेडकर नगर, एन सात (१), भारत नगर, एन बारा, हडको (१), उल्का नगरी, गारखेडा (१), नॅशनल कॉलनी (१), वाळूज (३), गजानन नगर (३), मयूर नगर (३), शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी (२), भाग्य नगर (५), एन अकरा, सिडको (२), सारा वैभव, जटवाडा रोड (२), जाधववाडी (२), मिटमिटा (३), गारखेडा परिसर (३), एबजाज नगर, वाळूज (२), नागेश्वरवाडी (२), संभाजी कॉलनी (१), आनंद नगर (१), आयोध्या नगर, सिडको (१), शिवाजी कॉलनी, मुकुंवाडी (३), संत ज्ञानेश्वर नगर (१), राजे संभाजी कॉलनी (४), मुकुंदवाडी (१), न्यू पहाडसिंगपुरा, जगदीश नगर (१), काल्डा कॉर्नर (१), एन सहा, मथुरा नगर (१), नवजीवन कॉलनी, हडको, एन अकरा (४), एन अकरा (२), टीव्ही सेंटर (४), सुदर्शन नगर (१), दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (५), जय भवानी चौक, बजाज नगर (२), महादेव मंदिर परिसर, बजाज नगर (१), शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), सारा वृंदावन हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (३), स्वेदशिप हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (१), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (३), फुले नगरी, पंढरपूर (३), पंचमुखी महादेव मंदिराजवळ (१), करमाड (३), मांडकी (२), पळशी (४), शिवाजी नगर, गंगापूर (४), भवानी नगर, गंगापूर (१)

- Advertisement -

हेही वाचा – Corona Update: देशात २४ तासांत कोरोनामुळे ४००हून अधिक जणांचा मृत्यू!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -