घरफोटोगॅलरीPhoto: मोनी रॉयचा Pink आऊटफिटमधील ग्लॅमरस लुक!

Photo: मोनी रॉयचा Pink आऊटफिटमधील ग्लॅमरस लुक!

Subscribe

टीव्ही सिरीयल पासून ते बॉलिवूडपर्यंत आपली जबरदस्त ओळख निर्माण करणार अभिनेत्री मोनी रॉय सध्या सोशल मीडियावर फारच चर्चेत आळी आहे. कधी फोटो तर कधी व्हिडिओमुळे मोनी चर्चेत असते. आता पुन्हा एकदा मोनी तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. मोनीचे सध्या चर्चेत आलेले फोटो कोणते आहे ते पाहा...(सौजन्य - इन्स्टाग्राम)

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -