घरफोटोगॅलरीPhoto: बर्थ डे, सेलिब्रेशन आणि केकवर संजय राठोड; नव्या फोटोंची चर्चा

Photo: बर्थ डे, सेलिब्रेशन आणि केकवर संजय राठोड; नव्या फोटोंची चर्चा

Subscribe

संजय राठोड यांचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादात अडकलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड तब्बल १५ दिवसानंतर घराबाहेर पडले आहेत. पूजाच्या आत्महत्येत वनमंत्री संजय राठोड यांचा हस्तक्षेप असल्याचे म्हटले जात आहे. आज संजय राठोड पोहरादेवी गडावर सर्वांसमक्ष आले असून त्यापूर्वी त्यांचे पुन्हा एकदा नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -