घरताज्या घडामोडीPost Covid Hair Loss: कोरोनानंतर केस गळतायंत? तर फॉलो करा करीनाच्या डायटीशियनच्या...

Post Covid Hair Loss: कोरोनानंतर केस गळतायंत? तर फॉलो करा करीनाच्या डायटीशियनच्या टीप्स

Subscribe

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर आपल्या फिटनेसची खूप काळजी घेते. तसेच ती सेलिब्रिटी डायटीशिनसोबत असते. करीना कपूरची डायटीशियन रुजुता दिवेकर खूप लोकप्रिय आहे. रुजुता दिवेकर ही एक सेलिब्रिटी डायटीशियन आहे. ती सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असून अनेकांना व्हिडिओच्या माध्यमातून टिप्स देत असते. आता तिने कोरोनानंतर केस गळाल्यानंतर काय करायचे? याच्या खास टिप्स दिल्या आहेत.

ज्या लोकांचे कोरोनानंतर केस गळत आहेत, त्यांनी काय केले पाहिजे? आणि काय केले नाही पाहिजे? हे रुजुता दिवेकरने सांगितले आहे. रुजुताने या व्हिडिओच्या माध्यमातून केस गळण्याची समस्या दूर करण्यासाठी तीन गोष्टी करण्यास सांगितले आहे. रुजुता म्हणाली की, ‘केस गळण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही तुमच्या नाश्तामध्ये तुपाचा समावेश करा. अळीवाचे लाडू खा आणि डाळ भात, तूप जेवणात खा किंवा पनीरचे पराठे खा.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Rujuta Diwekar (@rujuta.diwekar)

- Advertisement -

तसेच रुजुताने काय करायला नाही पाहिजे हे देखील सांगितले आहे. रुजुता म्हणाली आहे की, ‘नाश्ता कधी मिस करू नका. वेळेवर झोपा आणि भात तुमच्या डाएटमधून काढू नका. असे केल्याने तुमच्या केसांना गरजेची पोषक तत्त्वे मिळतील. तसेच नवे केस येण्यास सुरुवात होईल.’ सध्या रुजुता दिवेकराचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.


हेही वाचा – कपडे बदलताना सासरे खोलीत यायचे अन्…; Yo Yo Honey Singh च्या पत्नीचे गंभीर आरोप


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -