घरदेश-विदेशLive Update: उद्या दुपारी १२ वाजता सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार होणार

Live Update: उद्या दुपारी १२ वाजता सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार होणार

Subscribe

समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं निधन झाल्याची दुःखत बातमी समोर आली आहे. उद्या दुपारी १२ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.


समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची प्रकृती बिघडली. कोथरुडच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

गेल्या तीन दिवसात राज्यातील १७० निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण


अभिनेता अंकुश चौधरीची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह

- Advertisement -


राज्यात आज दिवसभरात आढळले ७५ ओमिक्रॉनाबाधित


गेल्या २४ तासांत मुंबईत १० हजार ८६० नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून २ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ६५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख १८ हजार ४६२वर पोहोचली आहे. सविस्तर वृत्त वाचा 


उद्या राज्यात नवे निर्बंध जाहीर होणार – अजित पवार


मुंबई, ठाणे, नवी मुंबई पाठोपाठ पुण्यातही शाळा बंद


शिवसेनेचे खासदार राजन बाबुराव विचारे कोरोनाबाधित आढळले आहेत. ते म्हणाले की, कोरोना काळामध्ये मागील दोन वर्षापासून विविध प्रकारे कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी त्यांच्या संपर्कात असून देखील आई जगदंबेच्या आशीर्वादाने कोरोनाच्या संसर्गापासून दूर होतो. परंतु आज सकाळी कोरोना टेस्ट केली असता माझी आर. टी. पी. सी.आर.टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी ठीक आहे काळजी नसावी परंतु मी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने मागील दोन-तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व आपली तसेच आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.ट


शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक कोरोनाबाधित आढळले आहेत.


बीबीडी चाळीच्या पुनर्विकासाला सुरुवात, दोन इमारतींचे पाडकाम आजपासून सुरु


नगरविकास मंत्री आणि ठाणे व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे कोरोना पॉझिटिव्ह


कोरोना आकडेवारीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, २० हजारांचा आकडा पार झाल्यास लॉकडाऊन लागणार- किशोरी पेडणेकर


पुढील सुनावणी होईपर्यंत नितेश राणेंवर अटकेची कारवाई नाही, राज्य सरकारकडून हायकोर्टात ग्वाही जामीन अर्जावरील पुढील सुनावणी ७ जानेवारीला,


पुणे जिल्हा बँक निवडणुकीत अशोक पवार यांचा ७३ मतांनी विजय


भाजपा आमदार अतुल भातखळकर कोरोना पॉझिटिव्ह


देशात गेल्या २४ तासांत ३७ हजार ३७९ कोरोना रुग्णांची नोंद तर १२४ रुग्णांचा मृत्यू


सहकार विभागाकडून प्रविण दरेकर यांना अपात्र म्हणून घोषित


मुंबई हायकोर्टात नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्ज आज सुनावणी


युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांना कोरोनाची लागण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -