घरताज्या घडामोडीParel Suicide : धक्कादायक ! परळच्या अशोका टॉवरमधून उडी घेत एका व्यापाऱ्याची...

Parel Suicide : धक्कादायक ! परळच्या अशोका टॉवरमधून उडी घेत एका व्यापाऱ्याची आत्महत्या

Subscribe

श्लोक हे गेल्या काही दिवासांपासून नैराश्यात होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

 Parel Ashoka Tower Suicide : मुंबईच्या परळ येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यूज १८ लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, परळ पूर्व येथील प्रसिद्ध अशा अशोका टॉवर या इमारतीतून एका ४० वर्षीय व्यापाऱ्याने उडी घेत आत्महत्या केली. श्लोक कपूर असे अशोका टॉवरमधून आत्महत्या करणाऱ्या व्यापाराचे नाव आहे. श्लोक हे गेल्या काही दिवासांपासून नैराश्यात होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. श्लोक यांच्या आत्महत्येने परळ भागात एकच खळबळ उडाली आहे. श्लोक यांच्या नैराश्याचे कारण काय होते? नैराश्यात येऊनच त्यांनी आत्महत्या केली की यामागे दुसरे काही कारण आहे का असा प्रश्न सर्वांना पडला असून या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

( सविस्तर वृत्त थोड्याच वेळात )

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -