घरलाईफस्टाईलफाऊंडेशन लावताना आवश्यक गोष्टी

फाऊंडेशन लावताना आवश्यक गोष्टी

Subscribe

लक्षात ठेवा, फाऊंडेशनचा वापर तुम्ही रंग उजळ दिसण्यासाठी करता, रंग लपवण्यासाठी नाही.

*फाऊंडेशन लावण्यापूर्वी हात व चेहरा स्वच्छ धुवा.

- Advertisement -

*तुमच्या त्वचेच्या रंगानुसार योग्य रंगाच्या फाऊंडेशनची निवड करा.

*फाऊंडेशन तेवढंच लावा जेवढं आवश्यक आहे.

- Advertisement -

* फाऊंडेशन लावल्यावर लूज पावडरच्या वापराने त्याला योग्य प्रकारे तुमच्या चेहर्‍यावर सेट करा.

* नॉर्मल स्किनवर शियर फाऊंडेशनचा वापर करा.

*मिश्र त्वचेसाठी क्रिमी फाऊंडेशनचा वापर करा.

*ऑईली स्किनवर मॅटी फाऊंडेशनचा वापर करा.

* गोर्‍या त्वचेसाठी हनी टोन फाऊंडेशनचा वापर करा.

* फाऊंडेशन खरेदी करताना एक्सपायरी डेटकडे अवश्य लक्ष द्यावे.

* फाऊंडेशन वापरताना जेव्हा घट्ट दिसायला लागेल तेव्हा त्याचा वापर करण लगेच बंद करा.

*नेहमी उत्तम वा दर्जेदार असलेल्या फाऊंडेशनचीच खरेदी करा.

*फाऊंडेशन चेहर्‍यावर लावताना त्यांचा किंचित थर तुमच्या ओठावर सुद्धा लावा.त्यामुळे तुमच्या ओठांवरील लिपस्टिक जास्त वेळ टिकून राहण्यास मदत होईल. सोबतच लिपस्टिकच रंगही उठून दिसतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -