घरदेश-विदेशLive Update: पालघरमध्ये कासा-वाणगाव मार्गावर एसटी बसचा अपघात, 15 प्रवासी जखमी

Live Update: पालघरमध्ये कासा-वाणगाव मार्गावर एसटी बसचा अपघात, 15 प्रवासी जखमी

Subscribe

पालघरमध्ये कासा-वाणगाव मार्गावर एसटी बसचा अपघात, 15 प्रवासी जखमी


दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

- Advertisement -

नाशिकमध्ये पोलिसांवर कैद्यांचा हल्ला

इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कुर्ला स्थानकात मालगाडी बंद पडली; हार्बर रेल्वेवर परिणाम

- Advertisement -

रायगड जिल्ह्यात संशयास्पद बोट सापडली त्या पार्श्वभूमीवर मुंबई पुण्यातही ‘हाय अलर्ट’

प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीरच; हृदयाचे ठोके सुद्धा मंदावले

संशयास्पद बोटीत शस्त्रे सापडल्याने रायगड जिल्यात ठिकठिकाणी सुरक्षेसाठी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.

इलेकट्रीक डबल डेकर बसचे आज मुंबईत लोकार्पण झाले

मेधा सोमैया बदनामी प्रकरणी पुढील सुनावणी 19 सप्टेंबर रोजी

शिवसेनेचे वरळी विभागातील दहीहंडीचे थर मजबूत आहेत, सचिन अहिर यांचं वक्तव्य

घाटातील संरक्षण भिंत दरीत कोसळल्याने वैभववाडीतील करूळ घाटमार्ग 25 ऑगस्टपर्यत बंद राहणार

भांडुप आणि नाहूर लोकलसेवा पूर्वपदावर

मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, पाणीपुरवठा करणाऱ्या धारणांमध्ये 96 टक्के पाणी साठा

पश्चिम द्रुतगती मार्गावर खाड्यांमुळे वाहतूक कोंडी, अंधेरीकडे जाणाऱ्या मार्गावर लांबच लांब रांगा

भांडूप आणि नाहूर स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी आज संपणार

मुंबईतल्या पहिल्या एसी डबल डेकर बसचं आज लोकार्पण

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -