घरमनोरंजनकपिल शर्माच्या 'मेगा ब्लॉकबस्टर'मध्ये दीपिका पादुकोणची एन्ट्री

कपिल शर्माच्या ‘मेगा ब्लॉकबस्टर’मध्ये दीपिका पादुकोणची एन्ट्री

Subscribe

'मेगा ब्लॉकबस्टर'मधील लूक शेअर करत खाली कॅप्शनमध्ये 'सरप्राईज' असं लिहिलं आहे. दीपिका आधी कपिल शर्माने त्याचा लूक शेअर केला होता.

कॉमेडियन कपिल शर्माने नुकताच त्यांच्या ‘मेगा ब्लॉकबस्टर’ ची घोषणी केली ज्यामध्ये रश्मिका मंदाना, कार्थी, तृष्णा कृष्णन आणि क्रिकेटर रोहित शर्मा दिसून येणार आहेत. दरम्यान, आता मिळालेल्या माहितीनुसार या मेगा ब्लॉकबस्टरमध्ये दीपिका पादुकोणची सुद्धा एन्ट्री झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone)

दीपिका पादुकोण ने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा ‘मेगा ब्लॉकबस्टर’मधील लूक शेअर करत खाली कॅप्शनमध्ये ‘सरप्राईज’ असं लिहिलं आहे. दीपिका आधी कपिल शर्माने त्याचा लूक शेअर केला होता.

- Advertisement -

तसेच त्यानंतर रश्मिका मंदाना, तृषा कृष्णन, रोहित शर्मा, सौरव गांगुली आणि कार्थी यांनी देखील ‘मेगा ब्लॉकबस्टर’मधील आपला लूक शेअर केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

परंतु नक्की हे समोर आलं नाही की ‘मेगा ब्लॉकबस्टर’ चित्रपट असणार आहे की प्रमोशन करण्याची नवी पद्धत. कपिल शर्माने ‘मेगा ब्लॉकबस्टर’ चा पोस्टर शेअर करत लिहिल होत की, ‘हे माझ्या चाहत्यांसाठी…आशा आहे तुम्हाला आवडेल’.

- Advertisement -

दरम्यान, आता या सर्व दिग्गज कलाकारांनी, क्रिकर्टसना ‘मेगा ब्लॉकबस्टर’ मध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.


हेही वाचा : ‘राडा’ सिनेमातील ‘मोरया मोरया’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीस

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -