मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग लागली आहे. ही आग अब्दुल रहमान स्ट्रीटच्या सुपर मार्केटमध्ये लागली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आग वाढू नये, यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. ही मार्केट नेहमी गजबजलेली असते. लोकांची मोठी गर्दी या मार्केटमध्ये असते. या आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाल्याची माहिती अध्याप समोर आलेली नाही.
मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग
written By My Mahanagar Team
Mumbai
मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग लागली आहे. या आगेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल झाल्या आहेत.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -