घर लेखक यां लेख

193865 लेख 524 प्रतिक्रिया

बदलतं सोशल जग

परवा नेटफ्लिक्सवर ‘शेरलॉक’ ही वेबसीरिज बघत होतो. सर आर्थर कॉनन डायल यांच्या डोक्यातून कागदावर उतरलेला शेरलॉक होम्स आणि त्याचा सहकारी डॉ. वॉटसन ही जोडगोळी...

सावध, ऐकू पुढल्या हाका!

परवाची गोष्ट... एक मित्र काही कामासाठी घरी आला होता. बालमित्र! त्यामुळे साहजिकच गप्पा रंगल्या. दिवाळीचे किल्ले, गणपतीत दीड-दीड तास रंगणार्‍या आरत्या, धुळवडीची मजा, असे...

गोष्ट एका बाटलीची…

गोष्ट तशी फार जुनी नाही. पण फार नवीनही नाही. म्हणजे शोले चित्रपट थिएटरमध्ये लागून दोन आठवडेच झाले होते. तेव्हाची गोष्ट! दादरच्या बोरकरवाडी, टायकलवाडी अशा...

माझा खेळ मांडू दे…

तो काळ जरा वेगळाच होता. आता लेखाची सुरुवातच या वाक्याने झाली म्हटल्यावर लेख स्मरणरंजनपर असणार, हे वेगळं सांगायला नको. पण हे स्मरणरंजन म्हणजे आठवणींचा...

केशकर्तनालय ते मेन्स पार्लर व्हाया सलून

भिसाड वाढल्यासारखं शीर्षक थोडंसं लांबलचक आहे ना... पण विषयच एवढा अघळपघळ आहे की, तो तीन शब्दांच्या शीर्षकाच्या चिमटीत बसवणं म्हणजे अख्खीच्या अख्खी बट न्हावीबुवांनी...

बुद्धीच्या देवतेचा सण

Disclaimer : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा विचारमंथन आहे. कोणत्याही एका धर्मावर टीका करून दुसर्‍या धर्माची कणव घेण्याचा नाही. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. खरं तर...

हर कुत्ते का एक दिन…

इंग्रजीत एक म्हण आहे. Every dog has his day! आपल्या राष्ट्रीय भाषेत त्याचं भाषांतर होतं, ‘हर कुत्ते का दिन आता हैं|’ नुकताच म्हणजे २६...

मानवी संस्कृतींचं लोभसवाणं थडगं

14 जुलै 2019 रोजी लेबनॉनच्या धरतीवर पहिलं पाऊल ठेवलं. त्याच दिवशी वर्ल्डकप आणि विंबल्डन या दोन्ही स्पर्धांच्या फायनल होत्या. अरब जगतात ना क्रिकेटचं वेड...

लेबनॉन-शापित यक्षभूमी!

पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेल्या किंवा नसलेल्याही प्रत्येकासाठी BBC हे काही नवीन नाव नाही. त्या संस्थेत काम करायला मिळणं, हे अनेकांचं स्वप्नं असतं. ते पूर्ण झालं...

उदंड पाहिला ‘यानी’

संगीत ही अशी दौलत आहे की, ती जेवढी तुम्ही उधळता तेवढे तुम्ही समृद्ध होत जाता. त्यासाठी तुम्हाला सुरात गाता यायला हवं, अशीही अट नाही....