हैवान बस कंडक्टर, नोकरीचे आमिष देत पॉर्न व्हिडिओ काढत राहिला, अन् कमावले लाखो

maharashtra palghar bus conductor held for raping selling obscene videos of women on internet for money
हैवान बस कंडक्टर, नोकरीचे आमिष देत पॉर्न व्हिडिओ काढत राहिला, अन् कमावले लाखो

एका बस कंडक्टर मुलींना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून त्याचे अश्लील व्हिडिओ करून तो पोर्न साइटवर विक्री करत असल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना पाघलरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पालघर पोलिसांनी बस कंडक्टरला अटक केली आहे.

द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपी ठाणे म्युनिसिपल ट्रांपोर्ट (टीएमटी)मध्ये एक बस कंडक्टर आहे. या कंडक्टर विरोधात बलात्कारच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘आरोपी महिलांना सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून भूलवलं आणि त्याने त्यांच्यावर बलात्कार केला. त्याचबरोबर त्याने हे अश्लील व्हिडिओ तयार करून ते पोर्न साइटवर अपलोड केले आहेत.’

माहितीनुसार, या आरोपीचे नाव मिलिंद जेड आहे. जो महिलांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन देत होता. त्यानंतर तो त्यांची जवळीक साधून त्याचे गुप्त कॅमेराने व्हिडिओ रिकॉर्ड करत होता. आतापर्यंत १८ ते ३० वर्षांच्या दोन महिलांनी ३२ वर्षीय कंडक्टर विरोधात तक्रार दाखल केला आहे. जेडजवळ पोलिसांना एमए आणि बीएडची डिग्री मिळाली आहे. तो खूप शिकलेल्या आहे. जेव्हा एका शेजाऱ्याने ३० वर्षीय पीडित महिलेल्या या आरोपी बदल सेक्स व्हिडिओच्याबद्दल सांगितले तेव्हा तिला त्याच्याबद्दल कळाले. त्यानंतर ती सतर्क झाली आणि तिने थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली.

आरोपी एफआयआर नोंद झाल्यानंतर जुलै फरार झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अश्लील व्हिडिओ विकून नोव्हेंबर आणि जून २०१९दरम्यान ५ लाख रुपये कमवाले. आरोपीकडून पोलिसांनी ६२ क्लिप जप्त केल्या आहे. या सर्व क्लिप एका पोर्न साइटवर अपलोड केल्या होत्या. सध्या पोलीस इतर पीडित महिलांचा शोध घेत आहेत. आरोपी व्हिडिओ रिकोर्ड करताना आपला चेहरा दिसून नये अशा पद्धतीने व्हिडिओ करत होता. तसेच यामध्ये महिलांचे चेहरे दिसत होते, असे पोलिसांनी सांगितले


हेही वाचा – नवरा जेलमध्ये असताना बायकोने साधली मोठ्या भावाशी जवळीक, संधी पाहून नवऱ्याने काढला काटा