घरअर्थजगतBudget 2022: निर्मला सीतारमण यांचे 1 तास 31 मिनिटांचे शॉर्ट बजेट स्पीच

Budget 2022: निर्मला सीतारमण यांचे 1 तास 31 मिनिटांचे शॉर्ट बजेट स्पीच

Subscribe

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत 2022-23 चे बजेट सादर केले. यावेळी सीतारमण यांनी 1 तास 31 मिनिटात बजेटवर छोटेखानी भाषण केले. 2019 च्या बजेटवेळी सीतारमण यांनी केलेल्या भाषणाच्या वेळेच्या तुलनेत यावेळचे भाषण त्यांनी कमी वेळेत आटोपले.

2019 च्या बजेट सादरीकरणावेळी सीतारमण यांनी 1 तास 48 मिनिटे भाषण केले. तर 2020 साली बजेट भाषण करण्यास त्यांना 2 तास 40 मिनिटे लागली होती. ते त्यांचे सर्वाधिक वेळ घेणारे बजेट भाषण झाले होते. दरम्यान, यावेळचे बजेट सादर करताना सीतरमण यांनी पुढील 25 वर्षांच्या कालावधीसाठी देशाला आर्थिक बळकटी देणारे हे बजेट असल्याचं यावेळी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -