Saturday, December 3, 2022
27 C
Mumbai
अर्थजगत

अर्थजगत

नव्या ‘डिजिटल रुपी’ला चांगला प्रतिसाद; पहिल्याच दिवशी कोट्यवधींचा व्यवहार

देशात ऑनलाइन पेमेंटचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाइन पेमेंट करत असताना कॅशही जवळ ठेवावीच लागते. परंतु, आता खिशात...

रेल्वे मालवाहतुकीच्या उत्पन्नात 16 टक्क्यांची वाढ; नोव्हेंबरपर्यंत 978.72 मे. टन वाहतूक

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे देशातील सर्वात मोठी मालवाहतूकदार म्हणून काम करत आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या...

जीएसटी संकलनात 11 टक्क्याची वाढ, 1.4 लाख कोटींहून अधिक जमा

नवी दिल्ली : जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) संकलनात सातत्याने वाढ होत असून, सलग नऊ महिन्यांत मासिक जीएसटी...

महागाईचा फटका! भारताचा वृद्धिदर निम्म्याने घसरला, कृषीक्षेत्र मात्र तेजीत

नवी दिल्ली - जुलै ते सप्टेंबर तिमाहिती वृद्धिदर जवळपास निम्म्याने घसरला आहे. या दुसऱ्या तिमाहित (Second Quarter) ६.३...

NDTV अदानी समूहाच्या ताब्यात; संस्थापकांनी दिला राजीनामा, नवे मंडळही नियुक्त

नवी दिल्ली - एनडीटीव्हीचे (NDTV) संस्थापक प्रणय रॉय आणि राधिका रॉय या जोडप्याने मंगळवारी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिडेट...

1 डिसेंबरपासून बदलणार ‘हे’ नियम; थेट तुमच्या खिश्यावर होणार परिणाम

डिसेंबर महिना सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक आहेत. पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून काही महत्वाचे नियमही बदलणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिश्यावर होणार आहे....

धक्कादायक! जगभरात १.३७ लाख कर्मचाऱ्यांना नारळ, ‘या’ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कपात

नवी दिल्ली - देशभरातील टेक कंपन्यांनी (Tech Companies) कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. मेटा (Meta), अॅमेझॉन (Amazon), एचपी (HP) आणि ट्विटरसारख्या (Twitter) मोठ्या...

LICच्या ‘या’ दोन योजना बंद; पण पैसे राहणार सुरक्षित; वाचा सविस्तर

भारतीय जीवन विमा निगम अर्थात एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी वेळोवेळी विविध विमा पाँलिसी जाहीर करते. पण अनेकदा काही अपरिहार्य...

एलआयसीच्या पॉलिसीधारकांनो लक्ष द्या, ‘या’ दोन लोकप्रिय योजना बंद

नवी दिल्ली - भारतातील सर्वांत मोठ्या विमा कंपनीने महत्त्वाच्या दोन लोकप्रिय योजना बंद केल्या आहेत. जीवन अमर आणि टेक टर्म इन्शुरन्स या दोन योजना...

ठामपाची मालमत्ता करवसुली ५०० कोटी

ठाणे : मालमत्ता कर भरण्यात यंदा ही ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवल्याने गतवर्षापेक्षा यंदा तब्बल १५० कोटींनी मालमत्ता कर वसुली प्रचंड अशी वाढ झालेली...

जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीने केली खोटी जाहिरात, १६ लाखांचा दंड

मुंबई - कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनी (Johnson and Johnson Company) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. जॉन्सन कंपनीला लहान मुलांची उत्पादने...

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी, रेकॉर्डब्रेक नोंदणी

नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund) म्हणजे ईपीएफओने (EPFO) सप्टेंबर २०२२ मध्ये १६.८ लाख सबस्क्राबर्स जोडले आहेत. सप्टेंबर २०२१ पेक्षा...

वैयक्तिक आयकराचे दर कमी करा, अर्थसंकल्पासाठी सीआयआयचा अहवाल

नवी दिल्ली - आजपासून केंद्रीय अर्थसंकल्पाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. याआधी इंडस्ट्री बॉडी कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने आगामी अर्थसंकल्पासाठी आपला अजेंडा सादर केला...

सिलिंडरवर लागणार क्यूआर कोड; गॅस चोरी रोखण्याकरिता केंद्र सरकारचा डिजिटल उपाय

नवी दिल्ली - जर तुम्ही एलपीजी सिलिंडरचा (LPG Cylinder) वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेकदा आपल्या घरी आलेला सिलिंडर वजनाने हलका...

मंदीची चाहूल! अॅमेझॉनसुद्धा करणार सर्वात मोठी नोकर कपात

नवी दिल्ली - जगावर सध्या आर्थिक मंदीचं संकट (Recession) आहे. या संकटात सर्वाधिक फटका रोजगारावर बसणार आहे. मेटाने ११ हजार कर्मचारी कपातीची घोषणा केल्यानंतर...

शेअर बाजारात तेजी; अमेरिकेतील महागाईत झालेल्या घटीचा परिणाम

गुरुवारी अमेरिकन शेअर बाजार वधारला त्याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर झालेला दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक सेन्सेक्सने 1024 अंकांची उसळी मारत 61,414...

मुंबई पहिल्या क्रमांकावर… पण जीएसटी बुडविण्यात; एकूण 68 जणांवर कारवाई

वस्तू व सेवाकर म्हणजेच जीएसटी (GST) चे संकलन मागील तीन वर्षांपासून राज्यात वाढते आहे. पण असे असले तरीही मात्र जीएसटी बुडविणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत...