घरCORONA UPDATEVideo - रिक्षेवाल्याची आयडियाची कल्पना बघून आनंद महिंद्रा घेणार आपल्या टीममध्ये!

Video – रिक्षेवाल्याची आयडियाची कल्पना बघून आनंद महिंद्रा घेणार आपल्या टीममध्ये!

Subscribe

रिक्षावाल्याने वापरलेली युक्ती पाहिल्यानंतर महिंद्रा यांनी आपल्या Auto and Farm सेक्टरचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जेजुरीकर यांना ट्विटमध्ये टॅग केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर ट्वीटरवर शेअर केलेला व्हीडिओ तुफान व्हायरल होत आहे. ते नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते नेहमीच वेगवेगळ्या विषयावर सोशल मिडीयावर माहिती शेअर करत असताता. सध्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशभरात गंभीर वातावरण आहे. या लॉकडाउनच्या काळात पश्चिम बंगालमधल्या एका रिक्षावाल्याने सोशल डिस्टन्सिंगचं भान राखण्यासाठी एक भन्नाट युक्ती शोधून काढली आहे. सोशल मीडियावर या रिक्षावाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हा व्हीडिओ बघून आनंद महिंद्रा भलतेच खूष झाले आहेत. या रिक्षावाल्याने लढवलेली आयडीयाची कल्पना आनंद महिंद्रा यांना भयंकर आवडली आहे. सोशल डिस्टन्सिंगचं भान राखण्यासाठी या रिक्षावाल्याने प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या जागेचे ४ भाग केले आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणार आहे.

- Advertisement -

रिक्षावाल्याने वापरलेली युक्ती पाहिल्यानंतर महिंद्रा यांनी आपल्या Auto and Farm सेक्टरचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जेजुरीकर यांना ट्विटमध्ये टॅग केलं आहे. या रिक्षावाल्याला आपल्या टीममध्ये घ्यायला हवं असं म्हटलं आहे.

कोरोनाच्या काळात महिंद्राचाही हात

- Advertisement -

कोरोनाविरूद्ध लढ्यातही महिंद्रा उद्योग समुहाने पंतप्रधान मदतनिधीत मदत केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या अनेक गोष्टी महिंद्रा यांनी आपल्या कंपन्यांमध्ये लागू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महिंद्रा यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी

सध्या सोशल मीडियावर ट्वीटरवर शेअर केलेला व्हीडिओ तुफान व्हायरल होत आहे. ते नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. ते नेहमीच वेगवेगळ्या विषयावर सोशल मिडीयावर माहिती शेअर करत असताता. सध्या कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशभरात गंभीर वातावरण आहे. या लॉकडाउनच्या काळात पश्चिम बंगालमधल्या एका रिक्षावाल्याने सोशल डिस्टन्सिंगचं भान राखण्यासाठी एक भन्नाट युक्ती शोधून काढली आहे. सोशल मीडियावर या रिक्षावाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हा व्हीडिओ बघून आनंद महिंद्रा भलतेच खूष झाले आहेत. या रिक्षावाल्याने लढवलेली आयडीयाची कल्पना आनंद महिंद्रा यांना भयंकर आवडली आहे. सोशल डिस्टन्सिंगचं भान राखण्यासाठी या रिक्षावाल्याने प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या जागेचे ४ भाग केले आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाणार आहे.

रिक्षावाल्याने वापरलेली युक्ती पाहिल्यानंतर महिंद्रा यांनी आपल्या Auto and Farm सेक्टरचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जेजुरीकर यांना ट्विटमध्ये टॅग केलं आहे. या रिक्षावाल्याला आपल्या टीममध्ये घ्यायला हवं असं म्हटलं आहे.

कोरोनाच्या काळात महिंद्राचाही हात

कोरोनाविरूद्ध लढ्यातही महिंद्रा उद्योग समुहाने पंतप्रधान मदतनिधीत मदत केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या अनेक गोष्टी महिंद्रा यांनी आपल्या कंपन्यांमध्ये लागू केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महिंद्रा यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपल्या एका फॅक्टरीतील कँटीनमध्ये प्लेट ऐवजी केळीच्या पानावर जेवण वाढण्यास सुरुवात केली आहे. या कल्पनेसाठीही त्यांचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक झालं होतं.

आपल्या एका फॅक्टरीतील कँटीनमध्ये प्लेट ऐवजी केळीच्या पानावर जेवण वाढण्यास सुरुवात केली आहे. या कल्पनेसाठीही त्यांचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक झालं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -