घरदेश-विदेश'मैं भी चौकीदार' दूरदर्शनला कारणे दाखवा नोटीस

‘मैं भी चौकीदार’ दूरदर्शनला कारणे दाखवा नोटीस

Subscribe

तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मैं भी चौकीदार' या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण केल्याप्रकरणी दूरदर्शनला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेध आता सर्वच राजकीय पक्षांना लागले असून, त्यांच्याकडून निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणीही सुरू असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगानेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मैं भी चौकीदार’ या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण केल्याप्रकरणी दूरदर्शनला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने दूरदर्शला बजावली नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मैं भी चौकीदार’ हा कार्यक्रम ३१ मार्च पार पडला होता. या कार्यक्रमातून मोदींनी देशभरातील ५०० ठिकाणच्या लोकांशी त्यांनी थेट संवाद साधला होता. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये पार पडलेल्या या क्रायक्रमाचे रेडिओ, टीव्ही आणि सोशल मीडियातून छेट प्रक्षेपण करण्यात आले होते. तसेच हा कार्यक्रम दूरदर्शननेही दीड तास दाखवला होता. त्याविरोधात तक्रार करण्यात आल्याने निवडणूक आयोगाने दूरदर्शला नोटीस बजावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -