Live Update : ४ तारखेच्या अल्टिमेटवर राज ठाकरेंची पत्राद्वारे भूमीका स्पष्ट

nurses strike PM to visit Hyderabad rajyasabha election 2022 OBC Reservation pm modi
nurses strike PM to visit Hyderabad rajyasabha election 2022 OBC Reservation pm modi

४ तारखेच्या अल्टिमेटवर राज ठाकरेंची पत्राद्वारे भूमीका स्पष्ट

‘विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला, तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानेच दिलं जाईल’; राज ठाकरेंची पत्राद्वारे भूमीका स्पष्ट


 

राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर पोलिसांच्या ताफ्यात वाढ


 

मनसे नेते महेंद्र भानुशाली पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी भोंगेसुद्धा केले जप्त


औरंगाबाद सभा प्रकरणी राज ठाकरेंवर सीटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला


राज ठाकरेंच्या भाषणावर आज कारवाई होणार- पोलीस महासंचालक रजनीश सेठ

कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यास पोलीस सक्षम- पोलीस महासंचालक रजनीश सेठ


संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला


पोलीस महासंचालक रजनीश सेठ आज दुपारी 1 वाजता माध्यमांशी साधणार संवाद


शिवतीर्थावरील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक संपली


बेडुकउड्या मारणारे संजय राऊत शिवसेनेचं नवं नेतृत्त्व – आशिष शेलार

बाबरी प्रकरणात शिवसेना अदखपात्र – आशिष शेलार


नवाब मलिक यांना जे.जे. रुग्णालयात केले दाखल


सांगलीच्या शिराळा कोर्टाचं राज ठाकरेंविरोधात वॉरंट


शांतता बिघडवण्यासाठी सुपारी देणाऱ्यांचा पोलिसांनी शोध घ्यावा- संजय राऊत

राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री सक्षम आहेत- संजय राऊत

भाजप वैफल्यग्रस्त म्हणून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न – संजय राऊत


औरंगाबादच्या इदगाह मैदानात ईदचा उत्साह, नमाज पठणावेळी इम्तियाज जलील भावूक


शिवाजी पार्कमधील गणेश मंदिरातही आंब्याची आरास


अक्षय्य तृतीया सणानिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला हापूस आंब्याची आरास

गणपती बाप्पाला 11 आंब्यांचा नैवैद्य

दर्शनासाठी भाविकांची गर्दी


देशभरात रमजान ईदचा उत्साह

देशभरात आज रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळणार आहे. या सणानिमित्त मुस्लीम बांधव एकत्र येत ३० दिवसांचा उपवास सोडून आनंद साजरा करणार आहे. सणात कोणताही अनुचित घटना घडू नये यासाठी राज्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आज गृहमंत्री घेणार बैठक

महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेणार आहे. DGP कार्यालयात सकाळी 11 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बेंगळुरू दौऱ्यावर,  सार्वजनिक कार्यक्रमात घेणार भाग