Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : मनसे पदाधिकाऱ्यांवर गृहविभागाची कारवाई

Live Update : मनसे पदाधिकाऱ्यांवर गृहविभागाची कारवाई

Subscribe

मनसे पदाधिकाऱ्यांवर गृहविभागाची कारवाई

मनसे पदाधिकाऱ्यांना जुन्या प्रकरणात बजावल्या नोटीसा

- Advertisement -

मनसे नेते संदीप देशपांडेंना पोलिसांकडून नोटीस


आमच्या सभा सकाळी  होतात आणि दिवस मावळल्यावर होत नाहीत – उपमुख्यमंत्री अजित पवार

- Advertisement -

धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही, अजित पवारांचा टोला

योगींनी फक्त मशिदींवरील नाही तर मंदिरांवरील भोंगेसुद्धा उतरवले आहेत – अजित पवार

शरद पवार सत्तेसाठी कधीच हापापले नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार


पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन


राणा दाम्पत्याच्या जामिनावर बुधवारी निर्णय येणार

वेळे अभावी न्यायालयाला निर्णय देता आला नाही


नवाब मलिकांची प्रकृती गंभीर

नवाब मलिकांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यास न्यायालयाची परवानगी


सीबीआयची मुंबई कोलकातामध्ये छापेमारी

२२ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयची छापेमारी


राज्य सरकारला व्हॅट कमी करायला सांगा- आशिष शेलार

टोमणे मारणं, कुसकट बोलणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही- आशिष शेलार

तुमच्या जन्माआधीपासून बाबरीचं आमचं आंदोलन, शिवसेना नेत्यांना बुद्धीदोष झाला आहे- आशिष शेलार

मुंबईवर बॉम्बहल्ले करणाऱ्यांशी तुमचे संबंध- आशिष शेलार


उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ठरपोक- किरीट सोमय्या


अनिल परबांच्या रिसॉर्टप्रकरणी आज कोर्टात सुनावणी


गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3157 नवे रुग्ण, 50 जणांचा मृत्यू


राज ठाकरेंच्या भोंग्याला पॉवर कुणाची? संजय राऊतांचा टोला

भाजप नेते सातत्याने बाबरीबाबत बोलतात, भोंग्याच्या मुद्द्यावर बोलण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर बोला- संजय राऊत


मी मरेपर्यंत शिवसेना सोडणार नाही- रामदास कदम


पंतप्रधान मोदी आजपासून तीन दिवस युरोप दौऱ्यावर

पंतप्रधान मोदी आजपासून तीन दिवशीय युरोप दौऱ्यावर रवाना झाले आहेत. यावेळी ते जर्मनी डेन्मार्क आणि फ्रान्स देशांची भेट घेणार आहेत. 2022 मधील पंतप्रधान मोदींचा हा पहिला विदेश दौरा आहे.


राज ठाकरेंचे भाषण म्हणजे केवळ मनोरंजन, पवारांवर बोलले ती महाराष्ट्रात कव्हरेज मिळते- जयंत पाटील


राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी


 

- Advertisment -