घरभक्तीअक्षय तृतीयेच्या दिवशी 'या' 4 राशींवर देवी लक्ष्मीची होणार विशेष कृपा

अक्षय तृतीयेच्या दिवशी ‘या’ 4 राशींवर देवी लक्ष्मीची होणार विशेष कृपा

Subscribe

अक्षय तृतीयेचे पवित्र पर्व प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केले जाते. हिंदू धर्मात या सणाला खूप मानाचे आणि महत्त्वाचे स्थान आहे. धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी दान-धर्म, पुण्य, यज्ञ, जप , तप या सर्व गोष्टी करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. तसेच हे शुभ देखील मानले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी काही राशींच्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे.

वृषभ
अक्षय तृतीयेच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीचा वरदहस्त असणार आहे. तसेच तुमच्यासाठी कोणत्याही नवीन कामाची सुरूवात करण्यासाठी ही वेळ अनुकूल आहे. खूप दिवसांपासून अडकलेले धन प्राप्त होईल.

- Advertisement -

कर्क
कर्क राशींच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस लाभकारी ठरेल. या दिवशी तुम्हाला कामामध्ये यश प्राप्त होईल. भाग्याची पूर्ण साथ मिळेल. नोकरीमध्ये प्रमोशन होईल. तसेच प्रवासाचे योग बनतील. आर्थिक तंगीपासून मुक्ती मिळेल.

धनु
अक्षय तृतीयेच्या दिवशी धनु राशींच्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत शुभ असेल, भाग्याची पूर्ण साथ मिळेल. भौतिक सुख प्राप्त होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मकर
मकर राशींच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस लाभकारी सिद्द होईल. या दिवशी तुम्हाला करिअरमध्ये उत्तम यश मिळू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -