घरदेश-विदेशLive Update : उत्तर युक्रेनच्या चेर्निहाइव्ह शहरावर रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे ९...

Live Update : उत्तर युक्रेनच्या चेर्निहाइव्ह शहरावर रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे ९ सैनिक ठार

Subscribe

उत्तर युक्रेनच्या चेर्निहाइव्ह शहरावर रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे ९ सैनिक ठार , एएफपी न्यूज एजन्सीने राज्यपालांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

ऑपरेशन गंगातंर्गत युक्रेनहून १८ विमाने भारतात येणार  – परराष्ट्र मंत्री

- Advertisement -

उद्या होणाऱ्या बारावी परीक्षांसाठी बोर्डाकडून पूर्ण तयारी झाली आहे. राज्यातील ९ हजार ६३५ केंद्रांवर बारावीच्या परीक्षा होणार आहेत.


झेलेन्स्की यांचे पुतीन यांना चर्चेसाठी आवाहन


कुचकामी धोरणांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी परदेशात जाण्याची वेळ आली – मोदी


मुंबईत मागील २४ तासात ८० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ११८ रुग्णांना कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून आजही मुंबईत शून्य कोरोना मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


युक्रेनमधून ३ मुली औरंगाबाद येथे पोहोचल्या


नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ


ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा निर्णय


मुंबईच्या भायखळा परिसरातील झकेरिया इंडस्ट्रीयल इस्टेटमधील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीला उपस्थित


राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 1 वाजता बैठक


ओबीसी आरक्षणाचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला


देशात आज कोरोनाचे 6,561 नवे रुग्ण, 142 रुग्णांचा मृत्यू


नारायण राणे, नितेश राणे यांचे मालवणी पोलिसांना पत्र

पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याची वेळ वाढवून मागितली,

5 मार्चला दुपारी 1 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात उपस्थित राहणार आहेत.

वकील मानेशिंदेंच्या द्वारे नारायण राणेंनी हे पत्र पाठवले आहे.


किरीट सोमय्या दिल्लीत दाखल


UNGA मध्ये रशियाने सुरु केलेल्या युद्धाविरोधातील प्रस्ताव मंजूर,

१९३ पैकी १४१ देशांचे रशियाविरोधात मतदान, भारत चीन पाकिस्तानसह ३५ देश तटस्थ


युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी पंतप्रधान मोदींची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याशी चर्चा


राज्यातील 14 जिल्हे अनलॉक


२०० भारतीय नागरिकांना घेऊन IAF चे C17 विमान हिंडन एअरबेसवर पोहचले


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -