Live Update: राजू शेट्टी उद्या राज्यपालांची भेट घेणार

coronavirus grampanchayat election maharashtra rain update cm eknath shinde shiv sena uddhav thackeray bjp devendra fadanvis

राजू शेट्टी उद्या राज्यपालांची भेट घेणार


राज्यात गेल्या २४ तासांत १२८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ असून ६ जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तर १५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात ८२८ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत.


राजभवन ही भाजपची शाखा, राज्यपाल भाजपचे शाखाप्रमुख – संजय राऊत


संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याकडे रवाना


जंगी स्वागतयात्रेनंतर संजय राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार


शिवसैनिकांनी संजय राऊतांवर केला फुलांचा वर्षाव


ढोल-ताशांचा गजरात संजय राऊतांचं मुंबई विमानतळावर स्वागत


मुंबई विमानतळावर शिवसैनिकांचं जोरदार शक्तिप्रदर्शन


संजय राऊत मुंबई विमानतळावर दाखल; आमदार सुनील राऊत, सुनील प्रभू उपस्थित


थोड्याच वेळात संजय राऊत मुंबई विमानतळावर दाखल होणार


संजय राऊतांचं जंगी स्वागत करण्यासाठी मुंबई विमानतळावर शिवसैनिकांची गर्दी


वसंत मोरेंची मनसेच्या पुणे शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी, साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष पदावर नियुक्ती


जरंडेश्वर साखर कारखान्याविरोधात किरीट सोमय्या शेतकऱ्यांसह ईडी कार्यालयात दाखल


ओबीसी आरक्षणावर आता 21 एप्रिलला सुनावणी


अभिनेत्री आसावरी जोशी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश


आम्ही कोणत्याही कारवाईला घाबरत नाही, FIR ची कॉपी मला दिली नाही – किरीट सोमय्या


INS विक्रांत प्रकरणातल्या आरोपांप्रकरणी राज्यसभेत स्थगन प्रस्ताव

शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याकडून स्थगन प्रस्तावाची नोटीस

नियम 267 अंतर्गत चर्चेची मागणी

आय एन एस वाचवण्याच्या नावाखाली जनतेकडून पैसे गोळा करून ते लाटल्याचा आरोप


राष्ट्रद्रोही सोमय्यांची बाजू घेऊन फडणवीसांची वकीली केली- संजय राऊत

सोमय्या पिता पुत्र जेलमध्ये जाणारचं- संजय राऊत

या देशासाठी तुमचे काय योगदान आहे , राऊतांचा फडणवीसांना सवाल


ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी


खासदार संजय राऊत यांचे आज मुंबईत जंगी स्वागत

मुंबई विमानतळ ते भांडुपदरम्यान शिवसेना करणार शक्तीप्रदर्शन

दुपारी 4 वाजता राऊत मुंबई विमानतळावर दाखल होणार


मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी आज सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात होणार पक्ष प्रवेश


अनिल देशमुखांना 11एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी


INS विक्रांत घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या, नील सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल


मनसेचं शिष्टमंडळ आज एकनाथ शिंदेंची घेणार भेट


फोन टॅपिंग प्रकरणी आज एकनाथ खडसे नोंदवणार जबाब


एसटी विलीनीकरण याचिकेवर आज सुनावणी


राज ठाकरेंची ठाण्यात सभा, मात्र अजून परवानगी नाही