घरदेश-विदेशगाईने खाल्ले चिकन !

गाईने खाल्ले चिकन !

Subscribe

गाय ही शाकाहारी असते. मात्र एका कुक्कुट पालन क्षेत्रामध्ये काय चक्क कोंबडी खातांना दिसते आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गाईला आतापर्यंत गवत, पालापाचोळा आणि प्लास्टिक खातांना आपण बघितले आहे. हिंदू संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा दिला जातो. गाय माता असल्यामुळे राज्यात गोमासांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र गाय ही कोबंडीला खाते याचा व्हिडिओ पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गाय कोंबडीला खाण्याचा ५४ मिनिटांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ही घटना एका कुक्कुटपालन क्षेत्रातील आहे. गायीने आक्रमण केल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही गाईने हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या मात्र गाईने कोंबडी खाल्याची घटना पहिल्यांदाच समोर आली आहे.

व्हिडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा 

- Advertisement -

फेब्रूवारी २०१९ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गायींच्या सुरक्षेसाठी २४७.६० कोटींचा निधी राखीव ठेवला होता. ग्रामिण भागातील गायींचे सरक्षण व त्यांची देखरेख व्हावी म्हणून हा निधी राखीव ठेवण्यात आला होता. देशातील एकूण उत्पन्नापैकी १६५ कोटी रुपये गायींच्या देखरेखीसाठी केला जातो.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -