घरदेश-विदेशराष्ट्रवादीचे संस्थापक तारिक अन्वर काँग्रेसमध्ये दाखल

राष्ट्रवादीचे संस्थापक तारिक अन्वर काँग्रेसमध्ये दाखल

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल विमान प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तारिक अन्वर नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी याच मुद्द्यावरुन पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. आज तारिक अन्वर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव अशोक गहलोत यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात दाखल झाले.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -