घरदेश-विदेशभारतीय डाक विभागात ४ हजारांहून अधिक पदांची भरती; जाणून घ्या, प्रक्रिया

भारतीय डाक विभागात ४ हजारांहून अधिक पदांची भरती; जाणून घ्या, प्रक्रिया

Subscribe

भारतीय डाक विभागाकडून ४ हजार १६६ पदांसाठी मेगा भरती काढण्यात आली आहे.

भारतीय डाक विभागाकडून हजारो पदांवर मेगा भरती काढली आहे. या पदांसाठी करण्याचा अर्ज इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट appost.in मार्फत करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ८ जून सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. भारतीय डाक विभागाकडून ४ हजार १६६ पदांसाठी मेगा भरती काढण्यात आली आहे.

या एकूण पदांची भरती हरियाणा पोस्टल सर्कलमध्ये ६०८ पदांची भरती करण्यात येणार येणार आहे. तर मध्य प्रदेश पोस्टल सर्कलमध्ये २ हजार ८३४ पदांसह उत्तराखंड पोस्टल सर्कलमध्ये ७२४ पदांवर भरती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या निघालेल्या मेगा भरतीसाठी कमीतकमी १८ तर जास्तीत जास्त ४० वयवर्षाची मर्यादा आहे.

- Advertisement -

भारतीय डाक विभागाकडून हजारो पदांवर मेगा भरती काढली आहे. या पदांसाठी करण्याचा अर्ज इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट appost.in मार्फत करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ८ जून सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. भारतीय डाक विभागाकडून ४ हजार १६६ पदांसाठी मेगा भरती काढण्यात आली आहे.

या एकूण पदांची भरती हरियाणा पोस्टल सर्कलमध्ये ६०८ पदांची भरती करण्यात येणार येणार आहे. तर मध्य प्रदेश पोस्टल सर्कलमध्ये २ हजार ८३४ पदांसह उत्तराखंड पोस्टल सर्कलमध्ये ७२४ पदांवर भरती होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

अशी असतील अटी

या निघालेल्या मेगा भरतीसाठी कमीतकमी १८ तर जास्तीत जास्त ४० वयवर्षाची मर्यादा आहे. आरक्षणानुसार जास्तीत जास्त वयोमर्यादेमध्ये सवलतीचा लाभही देण्यात येणार आहे. हे वय ८ जून २०२० पर्यंत मोजले जाणार आहे. या पदांकरता ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ८ जून २०२० सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारिख ७ जुलै २०२० पर्यंत असणार आहे.

अशी असेल मुलाखत प्रक्रिया

या पदांवरील उमेदवारांना मुलाखत न देता किंवा कोणतीही परीक्षा न देता नोकरी मिळणार आहे. दहावीमध्ये मिळवलेल्या अर्जाच्या आणि गुणांच्या आधारेच गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे.


राज्याचं पावसाळी अधिवेशन ३ ऑगस्टपासून!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -