घरदेश-विदेशLive Update: विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांची अपात्रतता ठरवावी- सर्वोच्च न्यायालय

Live Update: विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांची अपात्रतता ठरवावी- सर्वोच्च न्यायालय

Subscribe

विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांची अपात्रतता ठरवावी- सर्वोच्च न्यायालय

उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करु शकत नाही- सर्वोच्च न्यायालय

- Advertisement -

राज्यापालांनी घटनेुनसार अधिकार वापरले नाहीत- सर्वोच्च न्यायालय


फुटलेल्या आमदारांनी कुठेचं म्हटलं नाही की महाविकास आघाडीचा पाठिंबा काढतो- कोर्ट

- Advertisement -

राज्यपाल कोश्यारी यांनी डोकं वापरायला हवं होतं- सर्वोच्च न्यायालय


भरत गोंगावलेंची नियुक्ती चिफ म्हणून बेकायदा- सर्वोच्च न्यायालय


व्हिप हा राजकीय पक्षाचा मानला गेला पाहिजे- सर्वोच्च न्यायालय


नबाम रेबिया प्रकरण ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनास सुरुवात


सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्याकडून दिल्लीच्या निकाल वाचनास सुरुवात


सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे घटनापीठ निकाल देण्यासाठी दाखल


न्या. अहमदी यांना सरन्यायाधीश चंद्रचूडांनी वाहिली श्रद्धांजली


सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शाह, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली, न्या. पी. आर. नरसिम्हा यांचे घटनापीठ झाले कोर्टरुममध्ये दाखल. सरन्यायाधीश चंद्रचूड वाहताहेत न्या. अहमदी यांना श्रदांजली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -