घरदेश-विदेशLive Update : ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे

Live Update : ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे

Subscribe

ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे

92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू करावे, अशी सरकराची मागणी आहे

- Advertisement -

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : सुप्रीम कोर्टातील सुनावणी उद्याऐवजी परवा होण्याची शक्यता


आता पुढे चालायचं, विकास करायचा – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

आता हनुमान चालीसा म्हटल्यावर सरकार कारवाई करणार नाही, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला


अमरावतीत राणा दाम्पत्याकडून दहीहंडीचे आयोजन, उपमुख्यमंत्र्यांसह गोविंदाची उपस्थिती


मुंबईतील अनेक सार्वजनिक गणपतींचे आगमन


सोलापूर, कोल्हापूरचे शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला


रत्नागिरीत रिफायनरी विरोधकांनी निलेश राणेंचा ताफा अडवला


कृषीमंत्री अब्दुल सत्तार विदर्भ दौऱ्यावर


आमदार देवेंद्र भुयार यांच्या विवाह सोहळ्यास विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार उपस्थित


रत्नागिरी रिफायनरीच्या सर्वेक्षणाच्या ठिकाणी निलेश राणे दाखल


आरेतील मेट्रो कारशेडविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडीतील घराबाहेर आंदोलन


इक्बाल कासकरला तळोजा कारागृहातून रुग्णालयात हलवल


एमपीएससीची आज पूर्व परीक्षा


टीईटी गैरप्रकारातील 576 अपात्र शिक्षकांचे वेतन रोखले


आरे मेट्रो कारशेड विरोधात आज काँग्रेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घराबाहेर आंदोलन


देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर

खासदार नवनीत राणा यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी स्पर्धेला लावणार हजेरी

आमदार देवेंद्र भुयार यांच्या विवाहासही राहणार उपस्थित


हिमाचल प्रदेशमध्ये पावसाचा कहर, २९ जणांचा मृत्यू


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -