घरदेश-विदेशLive Update : खासदार रजनी पाटील यांचं निलंबन

Live Update : खासदार रजनी पाटील यांचं निलंबन

Subscribe

खासदार रजनी पाटील यांचं निलंबन


बोहरा समाज आणि माझं नातं जुनं – पंतप्रधान नरेंद्र मोदी

- Advertisement -

मी आपल्या कुटुंबातील सदस्य, पंतप्रधान नाही

बोहरा समाजानं वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलंय

- Advertisement -

पाणी वाचवण्यासाठी बोहरा समाजाचे मोठं काम


पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या मरोळमध्ये दाखल

बोहरा मुस्लीम समुदायाच्या संकुलाचं उद्घाटन

मोदींचं बोहरा मुस्लीम समाजाकडून स्वागत

मुख्यमंत्री आणि उपमुखमंत्री संकुलाच्या उद्घाटनात दाखल


नागपूर कसोटीत टीम इंडियाची आघाडी

नागपूर कसोटीत अक्षर पटेलचं अर्धशतक

कर्णधार रोहित शर्माच्या १२० धावा


रेल्वेच्या सर्व क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी


मोदींकडून वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा

मुंबई-शिर्डी, मुंबई-सोलापूर वंदे भारतचं लोकार्पण

सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १७,१८ वर लोकार्पण


पंतप्रधान मोदी वंदे भारत एक्स्प्रेसच्या दोन ट्रेनला दाखवणार हिरवा कंदील

पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएनएस शिक्रावर दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई विमानतळावर दाखल


पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी राजस्थानच्या दौसामधून स्फोटक जप्त


कसबा, चिंचवड निवडणुकीत संभाजी ब्रिगेड घेणार आपला उमेदवारी अर्ज मागे


मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरु माँ कांचन गिरी यांच्या भेटीला


राहुल कलोटेंची समजूत काढण्यासाठी शिवसेना उपनेते सचिन अहिर दाखल


राज्यात 15 फेब्रुवारीनंतर थंडी पूर्णपणे होईल कमी


पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर, दोन वंदे भारत ट्रेनला दाखवणार हिरवा कंदील


मुंबई विमानतळावरून 2.8 किलोचं सोन जप्त


विरोधी पक्षनेते अजित पवार आज हिंगोली दौऱ्यावर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -