घर देश-विदेश Live Update : अयोध्येतील भव्य राम मंदिराचे 50 टक्के बांधकाम पूर्ण झाले...

Live Update : अयोध्येतील भव्य राम मंदिराचे 50 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे

Subscribe

अयोध्येतील भव्य राम मंदिराचे 50 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे


- Advertisement -

मुंबईत गतिमंद अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला अटक, दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. मुंबईतील एमआरए मार्ग पोलिस स्टेशनमध्ये आयपीसी कलम 376 (बलात्कार) आणि 34 (सामाजिक हेतू पुढे नेण्यासाठी अनेक व्यक्तींनी केलेली कृत्ये) आणि पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.


- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शेतकऱ्यांशी संवाद


वर्षा वर येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून शेतकऱ्यांना आमंत्रण


कृषी मंत्री अब्दुल सत्तर देखील वर्षा येथे उपस्थित


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानी दाखल


महाराष्ट्रच्या पुत्राला सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण, सिक्कीम आर्टीलरी मिडियम रेजिमेंटचे जवान संतोष गायकवाड यांना वीरमरण


ब्रिटनच्या जनतेचा विश्वास मिळवेन – ऋषी सुनक


येणाऱ्या पिढीचं भविष्य सुरक्षित राहावं यासाठी काम करणार – ऋषी सुनक


आर्थिक स्थिरता आणि जनतेचा विश्वास हा आमच्या सरकारचा मुख्य अजेंडा आहे – ऋषी सुनक


ऋषी सुनक ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान; देशाला केले संबोधित


भारतात व्हॉट्सअॅप सेवा डाऊन, गेल्या अर्ध्या तासापासून खंडित


कोल्हापुरात शिंदे गट आणि भाजपची संयुक्त बैठक, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत बैठक


मुंबई-पुणे-नागपूर रेल्वे मार्गावर एका बाजूने वाहतूक सुरू


घाटकोपरच्या असल्फा परिसरात आग, अग्निशमन दलाच्या 7 गाड्या आणि 8 पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल


अंधेरी साकीनाक्यात जंगलमंगल रोड परिसरात आग

बारदान गल्लीत आग लागल्याची माहिती

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दखल


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भामरागडच्या दौऱ्यावर


पश्चिम बंगालमध्ये सितरंग चक्रीवादळ येण्याची शक्यता


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भामरागडच्या दौऱ्यावर


काँग्रेस नेते जयराम रमेश यांची पत्रकार परिषद

काँग्रेस नेते जयराम रमेश आज दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद


शंभूराजे देसाई आज सातारा दौऱ्यावर


शरद पवार इंदापूर दौऱ्यावर


भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान! अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आव्हान (हेही वाचा)


 

- Advertisment -