Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Live Update : मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकानजीक असलेल्या इमारतीला आग

Live Update : मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकानजीक असलेल्या इमारतीला आग

Subscribe

मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकानजीक असलेल्या इमारतीला आग

अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल


- Advertisement -

ठाकरे गटाच्या अनिल परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर


छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी; रोहित पवारांचा राज्यपालांवर निशाणा

- Advertisement -


छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श तर नितीन गडकरी सध्याचे आदर्श – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डी.लिट पदवी प्रदान


राहुल गांधींविरोधात दादरमध्ये शिंदे गटाचा आक्रोश मोर्चा


रणजीत सावरकर राज ठाकरेंच्या भेटीला


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार औरंगाबादमध्ये दाखल


किशोरी पेडणेकरांशी संबंधित चार सदनिका ताब्यात घ्या, एसआरएचे महापालिकेला आदेश

किशोरी पेडणेकरांशी संबंधित चार सदनिका ताब्यात घेणार – किरीट सोमय्या

वरळी गोमातानगरमधील सदनिकांबाबत किरीट सोमय्या यांची माहिती


मध्ये रेल्वेच्या मार्गावर 72 तासांचा मेगाब्लॉक, कर्नाक आणि कोपरी पुलाच्या कामासाठी वाहतुकीतही बदल


बीसीसीआयने संपूर्ण निवड समिती केली बर्खास्त


बँक कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची केली घोषणा

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनची घोषणा


 

- Advertisment -