देश-विदेश

देश-विदेश

स्वेच्छानिवृत्तीनंतर ‘बीएसएनएल’ मध्ये मेगाभरती

तोट्यात गेलेल्या 'बीएसएनएल'ने आर्थिक भार कमी करण्यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना राबवली. त्याप्रमाणे राज्यात ३१ जानेवारीला ८ हजार ५४४ कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती घेतली. त्यामुळे याचा परिणाम कामकाजावर...

‘राष्ट्रवाद’ हा शब्द नको; त्यात हिटलर, नाझीची झलक – भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी 'राष्ट्रवाद' या शब्दाला विरोध केला आहे. 'राष्ट्रवाद' या शब्दाचा अर्थ नाझी किंवा हिटलरशी संबंधित असल्याचे भागवत...

साबणापासून टॉयलेट कव्हरपर्यंत सर्व नेलं चोरून; चोरट्यांची रेल्वेवर हातसफाई

भारतीय रेल्वे प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारने उत्कृष्ट योजनेच्या माध्यमातून लांब पल्ल्याच्या रेल्वेंना आलीशान बनवलं आहे. उत्कृष्ट योजनेंतर्गत बाथरूममध्ये...

कोरोनाचा फटका मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पालाही

मुंबई शहरातील महत्वकांशी अशा कोस्टल रोड प्रकल्पालाही कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. या प्रकल्पातील टनेलच्या कामासाठी आवश्यक चीन देशातील मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री ही आता...
- Advertisement -

मेरा बाबा देश चलाता है…

मेरा बाबा देश चलाता है. अगर नही जाएगा मेरा बाबा काम पर, तो रूक जाएगा इंडिया का घर. कोणात्याही वडिलांना आवडणार नाही अस काम...

बस आणि ट्रकच्या अपघातात १९ जणांचा मृत्यू; बसची अवस्था पाहून धडकी भरेल

तामिळनाडू राज्यात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १४ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे....

कमल हसनच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात; ३ ठार,१० जखमी

ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांच्या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात ३ जाणांचा मृत्यू झाला आहे. तर १० जण जखमी झाले आहेत. इंडियन...

कोर्टात या आणि प्रदूषण कमी करण्याची आयडीया सुचवा!

भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना सुप्रीम कोर्टात हजर राहण्याचे निमंत्रण दिले आहे. सार्वजनिक वाहतूक आणि...
- Advertisement -

लोकांनी हायवेवरून बैलगाड्या चालवायच्या का?

देशभरात जवळपास सर्वच राज्यांमध्ये रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनिय आहे. रस्ते अपघातात मोठी वाढ झाली आहे. यासाठी हे खड्डेमय रस्तेही जबाबदार असल्याचे अपघातातील कारणांवरून लक्षात...

जवानांशी दुर्व्यवहार करणारा महाराष्ट्र सदनातील अधिकारी अखेर कार्यमुक्त

नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील उपहारगृहात सैन्य दलाच्या बँड पथकातील जवानांसोबत दुर्व्यवहार केल्याप्रकरणी सदनचे सहायक निवासी आयुक्त (राजशिष्टाचार) विजय कायरकर यांना पदावरुन कार्यमुक्त करण्यात...

सर्वोच्च न्यायालयाने नितीन गडकरींकडे मागितली मदत!

सुप्रीम कोर्टात बुधवारी प्रदूषणाच्या मुद्यावरून सुनावणी झाली. सार्वजनिक वाहने आणि सरकारी वाहने ही इलेक्ट्रॉनिक वाहनांमध्ये रुपांतरीत करण्यासाठी ही सुनावणी घेण्यात आली. दिल्ली प्रदूषणावर तोडगा...

स्मृति इराणींनी पुन्हा केला झोल; शिवजयंतीच्या शुभेच्छांमध्ये घातला घोळ!

भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या कायम चर्चेत असतात. कधी त्यांच्या वक्तव्यामुळे तर कधी त्यांच्या वर्तनामुळे. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या...
- Advertisement -

७७ वर्षीय आजोबांनी चोराला हाणला; व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल

सध्या ७७ वर्षीय बॉक्सर आजोबांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ ब्रिटनमधील साउथ वेल्स कार्डिफ पोलिसांनी शेअर केला आहे. या...

‘जय भवानी जय शिवाजी’ च्या गजराने राजधानी दुमदुमली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यातील सनई-चौघडे, ढोल-ताशे, हलगी, लेझीम मिल्ट्री बँडचे सुरेल सादरीकरण आणि जोडीला ‘जय भवानी, जय शिवाजी’ या उत्स्फूर्त घोषणांनी आज राजधानीतील...

शिवजयंतीला गालबोट; सैनिकांना जेवणाच्या ताटावरुन हाकललं

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र आणि देशभरात उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. मात्र देशाच्या राजधानीत शिवजयंतीच्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे....
- Advertisement -