देश-विदेश

देश-विदेश

पुढील सहा महिने जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट अबाधित राहणार

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट आहे. या राष्ट्रपती राजवटीचा कालावधी आणखीन सहा महिन्यांनी वाढवावा, असा प्रस्ताव केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत मांडला. या प्रस्तावावर...

भारतात जन्मलेली प्रिया बनली ‘मिस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया’

गुरूवारी ऑस्ट्रेलियातील मेनबर्नमध्ये पार पडलेल्या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत भारतीय वंशाच्या प्रिया सेरावने बाजी मारली आहे. या स्पर्धेत २६ प्रतिस्पर्धकांना मात देत प्रियाने 'मिस युनिव्हर्स ऑस्ट्रेलिया'चा...

भारत-पाकिस्तान फाळणीसारखी चूक आम्ही करणार नाहीत – अमित शहा

मोदी सरकारच्या दुसऱ्या सत्राचे पहिले अधिवेशन चांगलेच गाजताना दिसत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान होणारे आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी आता लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनातही पाहायला मिळत आहे. केंद्रिय गृहमंत्री...

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत चकमक; दोन जवान शहीद

छत्तीसगढ येथील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सीआरपीएफचे जवान यांच्यामध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन जवान शहीद झाले. तर या चकमकीदरम्यान झालेल्या गोळीबारात एका गावकऱ्याचा...
- Advertisement -

अमेरिकन स्वातंत्र्य दिनी तिरंगा झळकणार!

अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमेरिकेत मोठ्या उत्सवात परेडचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. जुलै ४, २०१९ रोजी सकाळी १० वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे....

शालेय मुलांच्या वाहनांशी संबधित ३८७३ चालकांवर गुन्ह्यांची नोंद

हैदराबाद येथील पोलिसांनी शालेय मुलांच्या वाहनांशी संबधित ३८७३ गुन्ह्यांची नोंद केली आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. यामध्ये मद्यपान करुन...

ऐकावं ते नवलच; विषारी नागांपासून तयार होतेय वाईन

विषारी साप म्हटलं की कोणत्याही माणसाला भिती वाटणार हे सहाजिक आहे. मात्र अशाच काहिशा विषारी सापांपासून वाईन तयार केली जात आहे, हे सांगितले तर...

दहशतवाद्यांविरोधात सगळ्यांनी एकत्र लढू – पंतप्रधान मोदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओसाका या ठिकाणी भेट झाली आहे. या भेटीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसोबत इराण, ५...
- Advertisement -

पाणी संकटावर ‘रॉयल’ तोडगा

चेन्नईमध्ये अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक हॉटेल व्यावसायिकांसह कंपन्यांना काम सुरळित ठेवणे कठीण जात आहे. याच संकटाचा सामना करणार्‍या रॉयल एनफील्डच्या सर्व्हिस सेंटरने...

शोपियांमध्ये टेम्पो दरीत कोसळला; ११ विद्यार्थ्यांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. बाईकवाल्याला वाचवण्याच्या नादात प्रवाशांनी भरलेला टॅम्पो खोल दरीत कोसळला. या अपघातामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला तर...

एअर इंडियाचे विमान उडवून देण्याची धमकी; लंडनमध्ये एमर्जन्सी लँडिंग

एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आल्याने लंडन विमानतळावर विमानाचे एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हे विमान मुंबईवरुन नेवार्कला जात होते. नेवार्कला जाणारे...

छेडछाडीला विरोध केल्याने माय-लेकींचा केला टक्कल

बिहारमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. छेडछाडीला विरोध केल्यामुळे माय-लेकीचे जबरदस्ती टक्कल करण्यात आले आहे. ही घटना बिहारच्या वैशालीनगरमध्ये घडली आहे. त्यानंतर आरोपींनी दोघींना...
- Advertisement -

‘कर्मचाऱ्यांनो ९ च्या आत ऑफिसात’; मुख्यमंत्र्यांचा आदेश

सरकारी अधिकारी नेहमीच आपल्या कामाबद्दल प्रामाणिक नसतात किंवा त्याच्या कामात कामचुकारपणा करत असतात, असे सहज ऐकायला मिळत असते. तसेच ते ऑफिसच्या वेळेवर न येता...

“पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांचा देश”!

पाकिस्तान या देशामध्येच दहशतवादी घडवले जातात. पाकिस्तान हा दहशतवाद्यांची फॅक्ट्रीच आहे, असे वक्तव्य भारताचे पराराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. केवळ भारतानेच नाही...

पक्ष्याच्या धडकेने विमानाचा युटर्न

हरयाणात आज सकाळी हवाई दलाच्या जॅग्वार लढाऊ विमानाला पक्ष्याने धडक दिल्याने या विमानाचे तात्काळ लँडिंग करण्यात आले. या लँडिंग दरम्यान विमानाचा काही भाग त्या...
- Advertisement -