देश-विदेश

देश-विदेश

एक वर्ष-एक निवडणूक : निवडणूक आयोगाचा नवा फॉर्म्युला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'वन नेशन, वन इलेक्शन' या संकल्पनेला निवडणूक आयोगानाने 'एक वर्ष-एक निवडणूक' असा पर्याय सुचवला आहे. एका वर्षात ज्या निवडणूका येतील त्या...

ईडीची नीरव मोदीविरोधात चार्जशीट दाखल

पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटी बुडवून पलायन करणाऱ्या नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय विभागाने (ईडी) आज पहिल्यांदा आरोपपत्र दाखल केले...

इंधनाच्या किंमती कमी करा; राहुल गांधीचे मोदींना ट्विटर चँलेंज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिकेटपटू विराट कोहलीचे फिटनेस चॅलेंज स्विकारले आहे. त्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी सुध्दा मोदींना पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याचे...

भारतीय शास्त्रज्ञाच्या नेतृत्वाखाली नासाचा नवीन प्रकल्प

अंतराळ वैज्ञानिक अनीता सेनगुप्ता यांनी कोल्ड अॅटम लॅबोरेटरी असलेले स्पेस स्टेशन विकसित करण्यासाठी एका प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत. ‘कोल्ड अॅटम लॅबोरेटरी’ असे या प्रकल्पाचे...
- Advertisement -

प्रेसिडेंट ट्रम्प ट्विरवर कोणालाही ब्लॉक करु नका!

न्यूयोर्क फेडरल कोर्टाचे निर्देश सोशल मीडियावर आपण कोणाला अॅड करावे, करू नये, कोणाला फॉलो करावे, कोणाला ब्लॉक करावे किंवा करू नये, यापैकी कोणत्याही हालचालीवर कोणीही...

का मानले पंतप्रधान मोदींनी सर्वांचे आभार?

ग्राम स्वराज्य अभियान यशस्वी करून दाखवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांचे ट्विटरद्वारे आभार मानले आहेत. अधिकारी, मंत्री, कायदेतज्ञ्ज, लोकप्रतिनिधी, स्थानिक ग्रुप या सर्वांकडून झालेल्या सहकार्यबद्दल...

‘ओबामा केअर’च्या धर्तीवर ‘मोदी केअर’!

देशातील नागरिकांना आरोग्य विमा कवच देण्यासाठी मोदी केअर योजनेची सुरूवात होणार आहे. या योजनेतंर्गत देशातील ५० कोटी लोकांना ५ लाख रूपयापर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण...

सावधान ! ‘निपाह’ व्हायरस पसरतोय

'निपाह व्हायरस' दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकतोय.. सध्या देशभरात सर्वत्र निपाह व्हायरसची दहशत पसरली आहे. विशेषत: दक्षिणेकडील राज्यांवर निपाहचे सावट आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसने जवळपास १० जणांचा...
- Advertisement -

आचाऱ्याची लाचारी; पैशांसाठी बनला पाकिस्तानचा हेर

पाकिस्तानात भारतीय राजनैतिक अधिकाऱ्याच्या घरी असणाऱ्या स्वयंपाकीला हेरगिरीच्या नावाखाली (आरोपाखाली) अटक करण्यात आली आहे. रमेश सिंह वय ३५ वर्षे असे अटक केलेल्या तरूणाचे नाव...

राम रहीम सिंगचा ‘असाही’ विश्वविक्रम

सबकुछ राम रहिम असलेल्या चित्रपटाची दखल साध्वी बलात्कारप्रकरणी शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगच्या नावावर विश्वविक्र नोंदवण्यात आला आहे. मेसेंजर...

उत्तराखंडमध्ये जंगल पेटलं, वैष्णोदेवीची यात्रा स्थगित

उत्तरराखंडच्या जंगलात लागलेली आग वाढतच चालली आहे. गेल्या आठ दिवसांपासून लागलेली ही आग विझण्याचे नाव घेत नाहीये. या आगीमुळे उत्तराखंडमध्ये चार दिवसांचा रेड अलर्ट...

MH370 चा शोध थांबवण्याचे मलेशियन वाहतूक मंत्र्यांचे आदेश

  खाजगी अमेरिकन कंपनीद्वारे घेण्यात येणारा बेपत्ता मलेशियन एअरलाईन्सच्या MH370 विमानाचा शोध पुढच्या आठवड्यातील मंगळवारपर्यंत थांबवण्याचे आदेश मलेशियाच्या नव्या वाहतूक मंत्र्यांनी दिले आहेत. ८ मार्च...
- Advertisement -

मेकुनू वादळाचा ओमान आणि येमेनला तडाखा

उष्णकटिबंधीय क्षेत्रात मेकुनू चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी आणि वित्तहानी झाल्याचे वृत्त आहे. या वादळामुळे ओमान आणि येमेन येथील किनारपट्टी भागात जमीन धसून पूर परिस्थिती...

अकराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच!

  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती रोज नवनवा उच्चांक गाठत असून गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या ठिकाणी १९ ते ३० पैशाने दर...

मोदी सरकारविरोधात २६ मे रोजी काँग्रेसचा ‘विश्वासघात दिवस’

काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अशोक गेहलोत यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकारची चार वर्ष जनतेसाठी विश्वासघातासारखी असल्याचा आरोप त्यांनी केला....
- Advertisement -