देश-विदेश

देश-विदेश

अंतराळातून १६८ दिवसांनी परतले तीन अंतराळवीर

नासाच्या एका स्पेसक्राफ्टला पृथ्वीवर उतरवण्यास तीन अंतराळवीरांना यश आले आहे. कझाकस्तान येथील एका दुर्गम भागात सोयूझ कुपी -००७ यानाला सुरक्षित उतरवण्यात आले. या मिशनमध्ये...

चिकनसाठी आईचा खून

पैसा, धन, दौलत, इस्टेट याकरता सख्ख्या नात्याचा देखील विचार केला जात नाही. मात्र फक्त चिकनच्या लालसेपोटी एका नराधमानं सख्ख्या आईचाच खून केल्याची धक्कादायक घटना...

जगन्नाथ पुरी मंदीरातील खजिन्याची चावी हरवली;

ओडिशा राज्यात खळबळ ओडिशा येथील जगन्नाथ पुरी मंदिरातील रहस्यमयी खजिन्याची चावी हरवली असल्याची माहिती समोर आल्यामुळे ओडिशा राज्यात एकच खळबळ माजली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार...

‘हे’ झाड पक्ष्यांना खातं…

काही अपवाद वगळता बहुतांशी पक्षी हे शाकाहारी असतात. अनेक पक्षी झाडांवरील पानं, फुलं आणि फळं खाऊन आपलं पोट भरतात. मात्र एखादे झाडच जर पक्ष्यांना...
- Advertisement -

महेश कुमार जैन आरबीआयचे नवे डेप्युटी गव्हर्नर

सरकारने आयडीबीआय बँकेचे एमडी आणि सीईओ महेश कुमार जैन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केलीय. केंद्रीय अर्थमंत्रालयाने ट्विट करुन ही माहिती...

NEET Result 2018 नीट परीक्षेत नांदेडचा कृष्णा राज्यात पहिला

नवी दिल्ली केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तर्फे घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत नांदेडचा कृष्णा आशिष अग्रवाल देशात ७ वा तर महाराष्ट्रात पहिला आला आहे. तर बिहारची कल्पना...

शोपियानमध्ये पोलीस गाडीवर ग्रेनेड हल्ला; एका मुलीचा मृत्यू

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पोलिसांना लक्ष्य केलंय. शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गाडीवर ग्रेनेड हल्ला केला. बाटपोरा येथून जात असताना पोलिसांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात...

खिलाडी देणार ‘रोड सेफ्टी’चे धडे

खिलाडी अक्षय कुमारचा हा फोटो बघून तुम्हाला हा कोणत्यातरी सिनेमाचा सीन असल्याचं नक्कीच वाटलं असेल. पण थांबा अजिबात गल्लत करु नका, कारण अक्षयचा हा...
- Advertisement -

मसूद अजहरने पुन्हा उडवली भारताची खिल्ली

केंद्र सरकारने केलेल्या युद्धबंदीच्या घोषणेवर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरने पुन्हा एकदा भारताची खिल्ली उडवली आहे. काश्मीरमधील युद्धबंदीमुळे जेईएमला मोकळीक मिळाली असल्याचं...

सिंधिया हाऊसच्या आगीत नीरव मोदी विरोधातले पुरावे जळाले?

शुक्रवारी मुंबईतील सिंधिया हाऊस इमारतीला लागलेल्या आगीत आयकर विभागातील महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याची शक्यता सुत्रांकडून व्यक्त केली जात आहे.यामध्ये पीएनबी घोटाळा अर्थात नीरव...

आता पुरुषांनाही १५ दिवस मिळणार पितृत्व रजा

हरियाणा सरकारने सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या पुरुषांना नवजात बाळांच्या संगोपणासाठी १५ दिवसांची पितृत्व सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी नुकतीच या...

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटरसाठी ३ रुपये ३५ पैसे टॅक्स!

सोशल मीडियाचा वापर हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. अनेकांच्या दिवसाची सुरूवातच मोबाईल, सोशल मीडियावर अपडेट्स पाहून होते. व्हॉट्स अ‍ॅपमुळे संवाद साधणे,...
- Advertisement -

मध्यप्रदेशात ६० लाख बनावट मतदार, निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश

मध्यप्रदेशमध्ये ६० लाख बनावट मतदार आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. फेब्रुवारीमध्ये मध्यप्रदेशमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. दरम्यान...

‘डान्सिंग अंकल’ आता विदिशा नगर पालिकेचे ब्रँड अँबेसेडर

आपल्या अनोख्या डान्सच्या अंदाजाने रातोरात प्रसिद्ध झालेल्या भोपाळचे प्रोफेसर संजीव श्रीवास्तव यांना अजून एक मान मिळाला आहे. यावेळी प्रोफेसर संजीव श्रीवास्तव यांना विदिशा नगर...

डीआरडीओकडून अग्नी – ५ ची यशस्वी चाचणी

भारताच्या संरक्षण क्षेत्रात सर्वात यशस्वी क्षेपणास्त्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अग्नी - ५ ची सहावी यशस्वी चाचणी रविवारी घेण्यात आली. या यशस्वी चाचणीमुळे भारताचे संरक्षण...
- Advertisement -